मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट
रोहितला मुंबई इंडियन्स येत्या सीजनसाठी रिटेन करणार नाही असे सुद्धा अनेकांचे मत होते. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने एक फोटो पोस्ट करून याबाबत हिंट दिली आहे.
Sep 7, 2024, 06:43 PM IST...म्हणून 'मुंबई इंडियन्स'ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय 100% योग्य! जाणून घ्या 9 कारणं
How Hardik Pandya Is Better Than Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वाच्या आधीच आपला कर्णधार बदलला. अचानक मुंबई इंडियन्सच्या संघाने हा निर्णय जाहीर केल्याने रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीही यावरुन नाराजी व्यक्त केली. मात्र यासंदर्भात सविस्तर विचार केला तर पंड्या हा रोहितपेक्षा उत्तम पर्याय कसा ठरु शकतो ते पाहूयात...
Mar 7, 2024, 03:11 PM IST