बुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट
एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं.
Dec 16, 2015, 08:40 PM ISTसूरज परमार प्रकरण : चारही नगरसेवकांची शरणागती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 03:12 PM ISTदाभोळकर हत्या : तपास प्रकरणी सीबीआयला छापलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 08:11 PM ISTजायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती
जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती
Oct 20, 2015, 09:18 PM ISTमुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको
वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी दर्शवली आहे.
Aug 28, 2015, 07:20 PM ISTगणेश मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 05:09 PM ISTपेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय.
Aug 21, 2015, 09:32 AM ISTमुंबई हायकोर्टाने मॅगीवरील बंदी उठवल्याने 'नेस्ले'ला दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 08:57 PM ISTमॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवल्याने नेस्लेला मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाच्या निकालानंतर नेस्लेचा शेअर चांगलाच वधारला.
Aug 13, 2015, 11:56 AM ISTमॅगीचा आज फैसला होणार, बंदी की बंदी उठवणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 10:33 AM ISTमॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला
मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.
Aug 13, 2015, 09:29 AM ISTराज्यात कोणत्याही नव्या धरणाला परवानगी नको - कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 08:47 PM ISTसुनील तटकरे सुनावणी : उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) कान उपटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 10:04 AM ISTपंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस
येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jun 30, 2015, 12:36 PM ISTलोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट
हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे.
Jun 10, 2015, 10:20 PM IST