कोरोनाचा वाढता फैलाव : मुंबई उच्च न्यायालयाचीही खबरदारी, या दिवशीच काम
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी घेण्यात येत आहे.
Mar 19, 2020, 11:38 PM ISTमुंबई । पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 28, 2020, 08:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय.
Feb 28, 2020, 08:32 PM ISTशीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.
Feb 6, 2020, 06:47 PM ISTआईविरोधात मुलगा कोर्टात, ३८ वर्षांपूर्वी बेवारस सोडून दिल्याचा आरोप
मुंबई हायकोर्टात पोहोचलं धक्कादायक प्रकरण
Jan 14, 2020, 07:06 PM ISTमुंबई । PMC बँक खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ
PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ
Nov 19, 2019, 05:10 PM ISTPMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ
पीएमसी खातेदारांचा (Pmc Bank Account Holders ) मुंबईत उच्चन्यायालया बाहेर गोंधळ घातला.
Nov 19, 2019, 04:55 PM ISTबॅंकेतील घोटाळे रोखण्यासाठी समिती नेमण्याची याचिकेद्वारे न्यायालयाकडे मागणी
पीएमसी बँकेप्रमाणे इतर बँकेतही घोटाळे होऊ नये यासाठी समिती नेमण्याची मागणी.
Oct 18, 2019, 11:47 AM ISTनवाजच्या चित्रपटाचा ट्रेलर बघताच भाईजान म्हणतो...
सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने नवाज आणि आथियाला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 14, 2019, 12:07 PM ISTवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'मोतीचूर'चा ट्रेलर प्रदर्शित
अनेक अडचणींनंतर खुद्द नवाजने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
Oct 11, 2019, 06:30 PM ISTनवाजच्या 'मोतीचूर'च्या ट्रेलरला न्यायालयाकडून स्थगिती
चित्रपटात अभिनेत्री अथिया शेट्टी आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र झळकणार आहेत.
Oct 10, 2019, 01:06 PM ISTआरेतील झाडे हटविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात आज निर्णय ?
आरेतील झाडे हटवण्याप्रकरणी आज उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता
Oct 4, 2019, 07:54 AM ISTपुलांच्या पुनर्बांधणीसाठी काय पाऊले उचलली ?- उच्च न्यायालय
नुसती माहिती नको तर या 18 पुलांच्या दुरुस्तीसाठी काय पाऊलं उचलली याबाबत सांगा असे खडसावले.
Sep 21, 2019, 08:05 AM IST