mumbai crime

मुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का?

Mumbai News : तुम्ही तर यांना सोशल मीडियावर फॉलो करत तर नाही ना? कारण शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारं हे जोडपं मुंबईच्या आलिशान फ्लॅटमधून करायचे काळा धंदा. 

Jun 21, 2023, 08:28 AM IST

अनोळखी व्यक्तीच्या हातात आधार कार्ड देताय? मुंबईतील मोबाईलच्या दुकानातून गुन्हेगारी कृत्यांसाठी असा झाला वापर

Aadhaar Cards Misused Case:  मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डची विक्री होत असल्याच प्रकार समोर आला आहे. 

Jun 19, 2023, 01:19 PM IST

मनोज साने डेटिंग अ‍ॅप वरही सक्रीय; सापडले 'ते' चॅट! इतर महिलांशीही होते संबंध?

Mira Road Murder Case: मिरा रोड हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आलं आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची हत्या कशी केली? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 

Jun 14, 2023, 05:51 PM IST

मुंबईत NCB ची मोठी कारवाई; डोंगरीतून 50 कोटींचे ड्रग्ज जप्त

Mumbai Crime : मुंबई एनसीबीने महाराष्ट्राच्या राजधानीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  मुंबईत तीन जणांना अटक करून अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे.

Jun 11, 2023, 05:55 PM IST

चेहरे वेगळे, पण क्रुर प्रवृत्ती तीच, 24 तासात दोन घटनांनी मुंबई हादरली

Mumbai Crime News: मुंबईत गेल्या 24 तासात घडलेल्या दोन क्रुर घटनांनी मुंबई हादरली आहे. एका घटनेत प्रेयसीच्या मृतेदहाचे तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले. तर दुसऱ्या घटनेत महिला वसतीगृहातल्या वॉचमननेच विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली.

Jun 8, 2023, 10:42 PM IST

वाटेतला काटा बाजुला केला ! प्रेयसीच्या पतीची हातोड्यानं हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 26 वर्षीय तरुणानं...

Mumbai Crime News  : मुंबईत आणखी एक हत्या. प्रेयसीच्या पतीची हातोड्याने प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधावरुन मित्राची हत्या केल्याचे पुढे आले.

Jun 8, 2023, 09:42 AM IST
Mira Road 32 Year Old Women Living In Livein Relation Execution PT2M48S

Mumbai Live In Partner Murder: महिलेची हत्या करुन तुकडे कुकरमध्ये शिजवले; मीरारोडमधील धक्कादायक प्रकार

Mumbai Live In Partner Murder | महिलेची हत्या करुन तुकडे कुकरमध्ये शिजवले; मीरारोडमधील धक्कादायक प्रकार | Mira Road 32 Year Old Women Living In Livein Relation Execution

Jun 8, 2023, 09:05 AM IST

Mira Road Murders : भयंकर ! महिलेचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले...

Mira Road Murders : आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Jun 8, 2023, 08:24 AM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना

Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय  लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 12:06 AM IST

माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jun 7, 2023, 03:59 PM IST

धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

Jun 7, 2023, 02:49 PM IST