मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर बलात्कार; आरोपीचे मात्र धक्कादायक खुलासे
Mumbai Crime : मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर एका म्युझिक कंपनीच्या मालकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. म्युझिक इव्हेंट कंपनीचा मालक असलेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपीने वकिलाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे केले आहेत.
Dec 2, 2023, 03:36 PM ISTमुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड
Mumbai Crime : एटीएममधून मोठ्या हातचलाखीने लोकांचे पैसे लुटणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 30, 2023, 02:35 PM ISTबिल्डरचे अपहरण करुन मागितली 10 कोटींची खंडणी! इलियास बचकानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai Crime : मुंबईत एका बिल्डरचे अपहरण करुन 10 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका कुख्यात गुंडाला अटक करण्यात आली आहे. भायखळ्यातून या बिल्डरचे अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बिल्डरची सुटका केली आहे.
Nov 25, 2023, 04:58 PM ISTराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर आली सोनसाखळी चोरण्याची वेळ; मुंबई पोलिसांनी केली अटक
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आरोपाखाली एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला अटक केली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील या खेळाडूने चोरी सुरु केली होती.
Nov 23, 2023, 02:43 PM ISTकुर्ल्यात बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; पोलिसांनांकडून गुन्हा दाखल
Mumbai Crime : एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्याच्या मेट्रो साईटजवळ ही सुटकेस सापडली आहे.
Nov 20, 2023, 12:05 PM ISTपालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे.
Nov 19, 2023, 10:20 PM ISTपतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही बायकोने पोलिसांसमोर घेतली त्याचीच बाजू, कारण...
Mumbai Crime News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका महिलेने तिच्या पतीला वाचवण्यासाठी चक्क पोलिसांसमोर खोटी कबुली दिली आहे.
Nov 11, 2023, 01:55 PM ISTवडाळ्यात महिलेची हत्या; धड आणि पाय कापून बॅगेत भरलं; नंतर पेटवून दिलं अन्...
Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Oct 27, 2023, 11:19 AM ISTमी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन
Jaipur Superfast Express Firing Case : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपी 1,029 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
Oct 22, 2023, 02:56 PM ISTमुंबईत सैराट; प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाला संपवले
मुंबईतील गोवंडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी मुलीसह जावयाची हत्या केली आहे.
Oct 18, 2023, 11:13 PM ISTकांजूरच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये श्वानांना खायला घालण्यावरुन राडा; दोन गटांत हाणामारी
श्वानांना खायला (dog feeding) घालण्यावरुन अनेकदा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत असतात. मात्र आता मुंबईत (Mumbai Crime) श्वानांना खायला घालण्यावरुन इमारतीमधील दोन गट एकमेकांच्या समोर आले आहेत. कांजूर मार्गच्या रुणवाल फॉरेस्ट या उच्चभ्रू रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये श्वानांना खायला करण्यावरून रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.
Oct 16, 2023, 01:06 PM ISTभांडुपमध्ये 'या' कारणामुळे तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण, व्हिडीओ शूट केले व्हायरल
Bhandup Crime: भांडुपमध्ये एका तरुणाची अर्ध नग्न अवस्थेत धिंड काढून त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. भांडुपच्या रमाबाई नगर परिसरातील ही घटना आहे.
Oct 8, 2023, 08:03 AM ISTपत्नीसह वकिलाची हत्या करून कांदिवलीच्या नाल्यात फेकले; सुपारी किलर पलटल्याने झाला होता उलगडा
Mumbai Crime : हेमा उपाध्यय आणि वकील हरेश भंभानी यांच्या आठ वर्षापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सत्र न्यायालयाने आता या प्रकरणात पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवलं आहे. शनिवारी चिंतन उपाध्याय यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Oct 6, 2023, 04:03 PM IST8 वर्षांच्या चिमुकलीला सोडून ड्युटीवर गेली आई, 53 वर्षांच्या शेजाऱ्याने केला अत्याचार
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. ८ वर्षांच्या चिमुरडीवर ५३ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 27, 2023, 11:39 AM IST'माफ करा, माझी हे करण्याची इच्छा नाही,' डिलिव्हरी बॉय दवाखान्यात घुसला अन् महिला डॉक्टरवर...; मुंबईतील प्रकार
मुंबईतील पेडर रोड येथील 70 वर्षीय डॉक्टरला चाकूचा धाक दाखवत 23 वर्षीय तरुणाने लुटलं. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
Sep 23, 2023, 05:36 PM IST