मुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य
Mumbai Crime News Today: मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
Feb 6, 2024, 11:56 AM ISTशरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; वर्षा बंगल्यावर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Maharashtra News Today: पुण्यात भरदिवसा हत्या झालेल्या गुंड शरद मोहोळच्या साथीदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची थेट वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट घेतल्याचे म्हटलं जात आहे.
Feb 5, 2024, 09:35 AM ISTशिवडीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; 12 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश
Mumbai Crime News : शिवडीत 12 दिवसांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण देखील समोर आलं आहे.
Feb 4, 2024, 11:44 AM ISTमुंबईतील अटल सेतूवर भीषण अपघात, Video पाहून अंगावर काटा येईल!
Mumbai ATAL SETU ACCIDENT Video
Jan 21, 2024, 11:30 PM ISTअंथरुणाला खिळून पडलेल्या पतीसमोरच पत्नीची हत्या अन् नंतर....; रिक्षाचालकाचे हादरवणारं कृत्य
Mumbai Crime : एका व्यक्तीने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jan 19, 2024, 12:26 PM IST'तू वांझ आहेस...' रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि...
Mumbai News Today: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. बाळाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Jan 17, 2024, 01:06 PM ISTकितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे
Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 04:16 PM IST8 महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचार? मुंबई पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, हा तर...
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे.
Jan 8, 2024, 04:05 PM IST31 वर्षांपासून पळत होता खुनातील आरोपी; पत्नीमुळे सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी विरारजवळील नालासोपारा येथून 31 वर्षांनंतर एका खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यापासून फरार होता.
Dec 31, 2023, 02:41 PM ISTपोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी
Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Dec 25, 2023, 10:21 AM ISTतिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पत्नी व दोन मुलांची डोक्यात बॅट घालून हत्या
Thane Crime News Today: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. ठाण्यातील कासारवडवली भागात पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Dec 21, 2023, 04:27 PM ISTउद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
Sajjan Jindal : जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
Dec 17, 2023, 03:35 PM ISTलसूण चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला मरेपर्यंत मारहाण, बोरिवलीत दुकानदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
Mumbai Crime: घनश्याम आगरी या 56 वर्षीय दुकानदाराने आपला कर्मचारी पंकज मंडल याला मरेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.
Dec 15, 2023, 08:34 AM ISTअधिकाऱ्याला भेटायचे सांगून मॅकडोनाल्डमध्ये न्यायचे अन्...; परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची मुंबईत लूट
Mumbai Crime : मुंबईत परदेशात जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत धक्कायक माहिती समोर आली आहे.
Dec 13, 2023, 04:08 PM ISTदारूसाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने बेदम मारहाण करुन केली हत्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : मुंबईत एका पतीने दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीची बांबूने मारहाण करुन हत्या केली आहे. आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Dec 9, 2023, 11:41 AM IST