Reliance Jio चा सर्वात सुपरहिट प्लान, एकदा रिचार्ज करा, महिनाभर 'लाईफ झिंगालाला'
Reliance Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली आहे. देशातील शहरा-शरहात गावा-गावात जिओमुळे इंटरनेट पोहोचलं आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आकर्षक प्लान आणले आहेत. यात युजर्सना वेगवेगळ्या सुविधा मिळतात.
Sep 3, 2024, 09:15 PM ISTReliance Jio : मुकेश अंबानींचा सर्वात स्वस्त प्लान, 12 OTT प्लॅटफॉर्मचा मिळणार एक्सेस
Mukesh Ambani Jio Affordable Plan : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने अतिशय स्वस्त दरातील प्लान बाजारात आणला आहे. यामध्ये युझर्सला कमीत कमी 12 OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे.
Sep 3, 2024, 02:35 PM ISTमुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात
मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी खूप लहान होते तेव्हा ही व्यक्ती पैशांमध्ये खेळत होती. सर्वात श्रीमंत व्यक्ती तर होतीच पण एका चुकीमुळे त्यांनी घर, गाडीसह 12000 कोटींची मालमत्ता गमावली.
Sep 3, 2024, 02:08 PM ISTReliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका
Jio New Prepaid Plan : मुकेश अंबानीने 1 रुपयाने बदलवला सारा खेळ. आतापर्यंत ही गोष्ट Vi किंवा Airtel ला देखील जमलेली नाही.
Sep 2, 2024, 02:28 PM IST5 दिवसात 470000000000 रुपयांची कमाई करत बड्या व्यावसायिकाची अंबानी, अदानींवर मात; कोण आहेत ते?
Business News : व्यवसाय क्षेत्रात अदानी आणि अंबानींना धक्का देणारे हे व्यावसायिक कोण? पाहा सविस्तर माहिती...
Sep 2, 2024, 02:15 PM IST351 कोटी रुपये Gift म्हणून मिळणार! अंबानीमुळे 'हे' 15 जण झाले कोट्यधीश; पाहा यादी
Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडून 15 जणांना तब्बल 351 कोटींचं गिफ्ट दिलं जाणार आहे. हे 15 जण कोण आहेत याची यादीही समोर आली आहे.
Sep 1, 2024, 07:25 AM IST10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती
Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.
Aug 30, 2024, 05:29 PM ISTReliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्कर
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सामन्यांसाठी भरघोस प्लान आणला आहे. यामध्ये त्यांनी Jio AI Cloud लाँच केलं आहे.
Aug 29, 2024, 04:50 PM ISTमुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केलं तरी काय?
रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
Aug 29, 2024, 04:06 PM ISTलेकीसाठी काहीपण! ईशाच्या टीमसाठी मुकेश अंबानीनी उघडली तिजोरी; 'हे' कर्मचारी मालामाल...
Mukesh Ambani relaince : ईशा अंबानीच्या टीमसाठी मुकेश अंबानी यांनी दिलेली रक्कम पाहता त्यामध्ये असणारे शून्य मोजतच राहाल... म्हणाल किती ती श्रीमंती!!!
Aug 29, 2024, 11:28 AM IST
मुकेश अंबानींनी सिद्ध केलं Jio च भारी! फ्री नेटफ्लिक्स प्लान, 3 जीबी डेटा आणि बरंच काही..
रिलायन्स जिओ आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता जिओच्या युजर्सना नेटफ्लिक्सचा आनंद घेता येणार आहे. यासोबत अमर्यादित डेटाचा लाभदेखील मिळेल. यासाठी जियोने दोन प्लॅन आणलेयत,त्याबद्दल जाणून घेऊया.
Aug 28, 2024, 12:24 PM ISTअदानी-अंबानी यांचा वर्षभराचा पगारही कमी पडेल; जगातील सर्वात महागड्या कारची किंमत माहितीय का?
Rolls Royce La Rose Noire Droptail: रोल्स-रॉयसच्या या कारतं बॉडी पेंट जवळपास 150 चाचण्या केल्यानंतर निश्चित करण्यात आलं. कारचं डिझाईन Black Baccara गुलाबाच्या पाकळ्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.
Aug 26, 2024, 03:55 PM IST
उगीच नाही होत धनाची बरसात! निता अंबानी सकाळी 9 वाजण्याआधीच करतात 'ही' 6 कामे!
यशस्वी लोक सर्वात कठीण कामाचे चांगले प्लानिंग करुन ते आधी पूर्ण करतात.यामुळे तुम्ही दिवसभर तणावमुक्त आणि मोकळे राहता. यशस्वी लोक सकाळीच व्यावहारीक पद्धतीने आपल्या दिवसाचे प्लानिंग आखतात. पूर्ण होणार नाही, आणि हरल्यासारखे वाटेल असे टार्गेट ते आखत नाहीत. यश मिळाल्यावर त्याचे वर्तुळ वाढवण्यासाठी नेहमी काही ना काही शिकत असतात.यासाठी ते रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात किंवा काही ना काही नवे स्किल शिकतात.
Aug 26, 2024, 03:18 PM ISTPhotos: 200 कॅरेट हिरे, 350 Kg गुलाब पाकळ्या अन्..; बुर्ज खलिफात भारतीयाचं लग्न! टाटा, बिर्ला, अंबानी नाही तर..
Ultra Lavish Indian Dubai Wedding At Burj Khalifa: मुकेश अंबानी आणि निता अंबानींच्या मुलाचं लग्न मागील काही महिन्यांपासून चर्चेत असतानाच आता दुबईमध्ये पार पडलेलं एक आलिशान लग्न अचानक चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याचा अंबानी, टाटा, बिर्ला यासारख्या बड्या कुटुंबांशी काहीही संबंध नाही. जाणून घेऊयात या लग्नाबद्दल आणि पाहा खास फोटो...
Aug 26, 2024, 08:22 AM ISTMukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...
जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल.
Aug 26, 2024, 07:50 AM IST