mukesh ambani

अनेकांनाच धक्का; अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर 2700 वरून 11.90 रुपयांवर पोहोचला आणि....

Business news : भारतीय उद्योग जगतातून मोठी माहिती समोर. अंबानींचं नाव पुढे. नेमकं घडलंय काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त आणि व्यवहारासंदर्भातील माहिती... 

 

Aug 12, 2024, 09:02 AM IST

मुकेश अंबानींच्या अँटेलियामध्ये 'या' आहेत खास सुविधा

मुकेश अंबानी यांचे अँटेलिया हे घर एकूण 27 मजली आहे. 

Aug 11, 2024, 06:44 PM IST

Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..

आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.

Aug 11, 2024, 02:32 PM IST

मुकेश अंबानींच्या घरी कशा बनवल्या जातात चपात्या? अनोखी पद्धत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

मुकेश अंबानींचा व्यवसाय आणि खासगी आयुष्य याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते.भलेही हा परिवार लग्झरी आयुष्य जगतो पण त्यांचे जेवण खूपच साधे असते.अ‍ॅटिलायबद्दल सर्वांना आकर्षण असते. पण येथे किती नोकरचाकर काम करतात, त्यांना किती चपात्या लागतात?मीडिया रिपोर्टनुसार येथे गुजराती रोट्या जास्त बनवल्या जातात. अंबानींना डाळभात, चपाती आणि थोड्याफार प्रमाणात सलाडदेखील पसंत आहे. 27 मजल्याच्या अ‍ॅटिलियामध्ये चपाती हाताने नव्हे तर मशिनने बनते.एकावेळी एक चपाती नव्हे तर डझन, शेकडो चपात्या बनवल्या जातात.

Aug 9, 2024, 03:12 PM IST

Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम

Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केले आहे. या नोटीसनुसार त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागणार आहे.

Aug 8, 2024, 09:31 AM IST

अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान रिसॉर्टचे भाडे किती? किंमत पाहून बसेल धक्का

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर

Aug 7, 2024, 08:09 PM IST

ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : ईशा अंबानीनं तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. तुम्हालाही हवी असेल Glowing Skin तर फॉलो करा 'या' टिप्स

Aug 5, 2024, 06:45 PM IST

भारतातील सर्वात मोठं घर? अंबानींचे अँटीलिया पण यापुढे टिकू शकत नाही

देशातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान म्हणजे राजघराण्याशी संबंधित असलेला राजवाडा. 

Aug 2, 2024, 01:35 PM IST

40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू

Nita Ambani: 40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना चैनीच्या वस्तूंचीही खूप आवड आहे. 

Jul 31, 2024, 08:20 PM IST

Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात मुकेश आणि नीता अंबानी?

Ambani Family Antilia : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात? तुम्हाला माहितीये का कारण...

Jul 31, 2024, 07:00 PM IST

मुकेश अंबानी कोणती पुस्तके वाचतात? 'या' उद्योगपतीने सांगितलं रहस्य

Mukesh Ambani Interesting Facts: मुकेश अंबानी कोणती पुस्तके वाचतात? 'या' उद्योगपतीने सांगितलं रहस्य. मुकेश अंबानी यांना व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पुस्तके वाचायला खूप आवडते. हर्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुकेश अंबानींना कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात हे सांगितले आहे. 

Jul 30, 2024, 07:54 PM IST

अंबानी, अदानी, रतन टाटा..! तिघांची एकत्रित संपत्ती 'या' श्रीमंत महिलेपेक्षा कमी

मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत यादीत यांचं स्थान आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती या तिघांच्या एकत्र संपत्तीपेक्षाही खूप जास्त आहे. 

Jul 29, 2024, 12:36 PM IST

Jio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर!

Reliance Jio Freedom offer:  सध्या बाजारात जिओच्या या ऑफरची चर्चा आहे. जिओच्या नव्या फायबर ऑफरमुळे नव्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.

Jul 26, 2024, 08:52 AM IST