mukesh ambani

Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक

जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.

Jul 13, 2020, 06:33 PM IST

वॉरेन बफेट यांना मागे टाकत मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे ७० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे.

Jul 12, 2020, 11:03 AM IST

अनिल अंबानींना झटका; २१ दिवसांत ५००० कोटी भरण्याचे आदेश

अंबानी यांना चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक, चायना डेव्हलपमेंट आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांना पैसे द्यावे लागणार आहेत. 

May 23, 2020, 03:36 PM IST

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत, जिओ-फेसबुक डील फायदेशीर

 रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात  श्रीमंत ठरले आहेत 

Apr 24, 2020, 09:31 AM IST

फेसबूकची भारतात मोठी गुंतवणूक, जिओ सोबत करार

जिओला मिळाला मोठा पार्टनर...

Apr 22, 2020, 11:22 AM IST

Corona : कोरोनाशी सामना, कुबेरांनी तिजोरी उघडली

देशभरामध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

Mar 30, 2020, 11:45 PM IST

मोदी सरकारचा रिलायन्सला धक्का, अंबानींच्या स्वप्नाला सुरुंग

मोदी सरकारचा मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका

Dec 24, 2019, 10:36 PM IST

मुकेश अंबानींच्या सुनेचा ग्लॅमरस लूक

पाहा ग्लॅमरस फोटो 

Nov 17, 2019, 04:08 PM IST

महाविद्यालयीन शिक्षण सोडणारा आता दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योजक

दाहव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उद्योपती गौतम अदानी यांची मोठी झेप

Oct 15, 2019, 01:21 PM IST

फोर्ब्स यादी : देशात सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, दुसरे अदानी

सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी याचे पहिले स्थान आहे. 

Oct 12, 2019, 02:00 PM IST
Mumbai Mukesh Ambani Home Ganpati , Uddhav Thackery Amitabh bachchan 02 Sep 2019 PT2M39S

मुंबई | अंबानींच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील नामवंतांची हजेरी

मुंबई | अंबानींच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील नामवंतांची हजेरी 

Sep 3, 2019, 02:05 AM IST

Reliance AGM 2019: वर्षभरासाठी जिओ फायबर घेणाऱ्या ग्राहकांना एलईडी टीव्ही मोफत

जिओ फायबरच्या ग्राहकांना घरबसल्या नव्या चित्रपटांचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणे शक्य होईल.

Aug 12, 2019, 01:03 PM IST

१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अर्थात हा पगार तुमच्या-आमच्यासारखा हजार किंवा लाखांत नाही... तर तो आहे कोट्यवधींमध्ये...

Jul 20, 2019, 09:18 PM IST