mr and mrs smith

4000 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाला ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण...

ऐश्वर्या रायने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अभिनयाच्या जगात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Feb 11, 2025, 05:06 PM IST

Feb 2024 OTT Release :'अवतार: द लास्ट एयर बेंडर' ते 'द मार्वल्स' 'हे' चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित

उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. अशात ओटीटीवर पुढच्या महिन्यात तुम्हाला कोणते चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ते जाणून घेऊया. फक्त रोमॅन्टिक नाही तर सस्पेंस थ्रिलर आणि क्राइम अशा वेगवेगळ्या धाटनीचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा आर्याच्या रुपात ओटीटीवर येणार आहे. त्याशिवाय भूमि पेडनेकरचा चित्रपट देखील आपल्या सगळ्यांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते चित्रपट ओटीटीवर येणार आहेत.  

Jan 31, 2024, 10:29 AM IST