mp omraj nimbalkar

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

Omraje Nimbalkar News ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ओमराजे यांच्यावर मागून डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओमराजे यांनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले.  

Jun 10, 2023, 09:48 AM IST

ठाकरे गटाचे खासदार आणि भाजपचे आमदार दोघांमध्ये बाचाबाची; एकमेकांची औकात काढली

धाराशिवमध्ये पीक विम्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात चांगलीच जुंपली. जिल्हाधिका-यांच्या समोरच या दोघा लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाली, त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Dec 3, 2022, 07:56 PM IST