mother india

मीना कुमारी आणि हेमा मालिनी यांच्यावर 'या' अभिनेत्याचं होतं प्रेम; पण एअर होस्टेसशी केलं लग्न

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिष्ठित असलेला अभिनेता त्यांच्या अभिनयानेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींसाठी देखील चर्चेचा विषय बनले होते. चित्रपटांमध्ये ज्या गडद आणि गंभीर भूमिकांमध्ये ते दिसायचे, त्या भूमिकांप्रमाणेच त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा दुसरा, भावनिक आणि संवेदनशील पैलू होता. जाणून घेऊयात हा अभिनेता कोण?

Jan 10, 2025, 03:19 PM IST

सायरा बानो आणि नूतन यांच्या प्रेमात वेडा होता 'हा' विवाहित अभिनेता ; 60 हजार रुपयांना विकत घेतला मुंबईत पछाडलेला बंगला

Rajendra Kumar Death Anniversary : सायरा बानो आणि नूतन या विवाहित अभिनेत्याचा प्रेमात वेड्या होत्या. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या अभिनेत्याने त्या एका कारणामुळे नूतन यांच्यासोबत काम करणे थांबवले. तर पोलिसाची नोकरी सोडून त्याने अभिनयाच क्षेत्र निवडलं होतं. 

Jul 12, 2024, 10:23 AM IST

सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्या आई नसून संपूर्ण देशाची आई आहेत, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी आज करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

Dec 11, 2013, 06:50 PM IST