most mysterious place in maharashtra

विज्ञानाला चॅलेंज देणारे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण, 50000 वर्ष जुनं; NASA चे वैज्ञानिक संशोधन करुन थकले पण उत्तर सापडेना

आपल्या महाराष्ट्रात पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. हे ठिकाण  50,000 वर्ष जुनं आहे.  NASA चे वैज्ञानिकही संशोन करुन थकले पण त्यांना याचं कोडं उलगडले नाही.    

Jan 18, 2025, 08:18 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण: लोणार सरोवरचं कोडं सोडवण्यात NASA चे वैज्ञानिकही फेल

लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.  

Feb 14, 2024, 06:18 PM IST