model

मॉडेल बलात्कार प्रकरणात सुनील पारसकर म्हणतात...

मॉडेल बलात्कार प्रकरणात सुनील पारसकर म्हणतात... 

Aug 13, 2014, 10:16 AM IST

सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप!

बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

Aug 9, 2014, 07:29 PM IST

देहविक्रीच्या आरोपाखाली दाक्षिणात्य मॉडेलला अटक

एका मॉडेलला देहविक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमात या मॉडेलने कामं केली आहेत. 

Aug 6, 2014, 08:53 PM IST

पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करणाऱ्या मॉडेलच्या वकिलांचा नवा खुलासा

 आयपीएस अधिकारी सुनील पारसकर आरोपप्रकरणी चर्चेत असलेल्या मॉडेलच्या आधीच्या वकिलानं एक नवा खुलासा केलाय. ही मॉडेल हे सगळं एका रियालटी शो मध्ये प्रवेश मिळावा याकरिता करत असल्याचा आरोप मॉडेलच्या आधीच्या वकीलांनी केलाय. तसे पुरावेही त्यांनी क्राईम ब्रांचला दिलेत. 

Aug 5, 2014, 11:31 AM IST

मॉडेल बलात्कार प्रकरणात नवीन ट्विस्ट..

मॉडेल बलात्कार प्रकरणात नवीन ट्विस्ट..

Aug 5, 2014, 10:37 AM IST

'बिग बॉस'मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी पारसकरांवर आरोप

'बिग बॉस'मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी पारसकरांवर आरोप

Aug 5, 2014, 09:26 AM IST

एक मेल... दोन फिमेल... आणि 9 ई-मेल!

वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल यांच्या वादात आता नवी एन्ट्री घेतलीय, ती वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिनं... पारसकर आणि त्या मॉडेलमधील ई मेलचे पुरावेही झी मीडियाच्या हाती आलेत...  

Aug 1, 2014, 08:25 PM IST

मॉडेलनं केली 'डीआयजी'वर बलात्काराची तक्रार दाखल

एका मॉडलनं मुंबईच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केलाय, त्यामुळे गृह खातंही हादरून गेलंय. 

Jul 24, 2014, 05:03 PM IST

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

Jun 20, 2014, 09:57 PM IST

सिनेमांत काम देतो म्हणून लैंगिक शोषण, अभिनेता इंदरला अटक

बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असं सांगत एका २३ वर्षीय मॉ़डेल तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार सराफ याला आज अटक करण्यात आलीय.

Apr 25, 2014, 09:21 PM IST