mobile

चार चौघांत हसं होणार नाही; पँटची चैन उघडी असेल तर लगेच मोबाईलवर अलर्ट येणार

तुमच्या सोबत झालयं का असं? पँटची चैन लावायला विसरलात आणि तसेच बाहेर गेलात. आता अशी वेळचं येणार नाही. कारण पँटची चैन उघडी असेल तर डायरेक्ट मोबाईलरवर मेसजे येईल. 

May 26, 2023, 06:27 PM IST

तुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!

Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?

May 25, 2023, 11:21 AM IST

तुमचा फोन रेकॉर्ड तर होत नाही? उत्तर शोधण्यासाठी फक्त ही ट्रीक वापरा!

Smartphones Tips in Marathi: Google ने गेल्या वर्षी सर्व अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग हे फीचर रिमूव केलं होतं. अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग बंद केलं असलं तरीही बरेच लोक कॉल रेकॉर्डिंग करू शकतात. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून अनेकजण तुमचा कॉल रेकॉर्ड करून महत्त्वाची माहिती लीक करू शकतात.

May 21, 2023, 09:51 PM IST
 The mobile phone was stolen, now there is no tension PT1M3S

मोबाईल चोरी झाला आता टेन्शन नाही

The mobile phone was stolen, now there is no tension

May 15, 2023, 10:35 PM IST

लग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल

Google Search :  आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

May 12, 2023, 01:16 PM IST

मोबाईलमुळे हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव वाढतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Mobile linked high blood pressure : मोबाईलचा वापर केल्यास हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव यांच्यामध्ये वाढ होते, असा नुकताच एक दावा करण्यात आला आहे.

May 9, 2023, 10:11 PM IST

मोबाईल कॉलिंगबाबत 1 मेपासून नवा नियम! आगामी कॉल आणि एसएमएसमध्ये मोठे बदल

Mobile Calling New Rule : अनेक दिवसांपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) काही नियम बदलण्याचा विचार करत आहे. त्याला आता मुहूर्त स्वरुप मिळाले आहे. 1 मे 2023 पासून नवीन नियम लागू होणार आहे.

Apr 27, 2023, 10:20 AM IST

Mobile Hacked : तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅक होण्याची संकेत, वेळीच सावध व्हा!

Phone Hacked :  जर तुमचा मोबाईल हॅक झाला आहे आणि याची तुम्हाला भनक पण नसते. अशावेळी कसं ओळखायचं किंवा कोणते उपाय करायचे? हे सविस्तर जाणून घ्या... 

Mar 23, 2023, 12:10 PM IST

Best Smartphones : तगडे टॉप 5 स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

Best Smartphones : आज गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरुवात केली जाते. घरोघरी दारी गुढी उभारुन विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.  चैत्र नवरात्री 2023 चा शुभ मुहूर्त सुरु झाला आहे आणि या काळात बरेच लोक त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या आणि प्रियजनांना भेटवस्तू देत असतात. तंत्रज्ञान प्रेमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी स्मार्टफोन ही चांगली भेट ठरु शकते. विशेषत: ज्याला फोनची गरज आहे. त्यामुळे, जर तुम्ही या नवरात्रीमध्ये टेक गिफ्ट्स शोधत असाल तर 20 हजारांखालील टॉप 5 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. या यादीत सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

Mar 22, 2023, 09:40 AM IST

Smartphone Offer : स्वस्तात मस्त! केवळ 899 रुपयांना घ्या नवा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

Smartphone Offer: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्वस्तात मस्त फोन तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टने Realme स्मार्टफोन्सच्या (smartphone) खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे. 

Mar 19, 2023, 04:23 PM IST

Jio चा खास Postpaid Plan! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल, सोबत Amazon-Netflix फ्री

Jio Postpaid Family Plan:  देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओकडे इतर कंपन्यांपेक्षा सर्वात हटके प्लान उपलब्ध केले आहेत. तुम्ही जर जिओचा रिचार्ज करणार असाल तर या प्लानची संपूर्ण माहिती जाणून घ्या...

Mar 15, 2023, 10:45 AM IST