mobile company

‘पैसे द्या आणि कोणताही फोन हॅक करा’, या कंपनीची थेट ऑफर

मोबाइलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत.  त्यातच आता पैसे घेऊन कोणाचा पण मोबाईल हॅक करणार अशी एक धक्कादायक ऑफर एका स्पायवेअर कंपनीने दिली आहे. 

Aug 29, 2022, 12:11 PM IST
Fine for companies insisting for Aadhar card PT27S

आधारकार्डचा आग्रह करणाऱ्या कंपन्यांना आता मोठा दंड

आधारकार्डचा आग्रह करणाऱ्या कंपन्यांना आता मोठा दंड

Dec 20, 2018, 09:40 AM IST

'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई

तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.

Mar 2, 2016, 01:23 PM IST

'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'

मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.

Oct 16, 2015, 10:22 AM IST

आता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट!

तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...  

Jan 23, 2015, 01:05 PM IST