mns maharashtra

भाजपचे 'मनसे' अभिनंदन तर शिवसेनेवर बोचरी टीका, महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा मोठा धक्का बसला. 

Jun 11, 2022, 10:57 AM IST

मनसेची शिवसेनेवर कडवी टीका, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा...

राज्यसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने महाविकास अगदी सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरून मनसेने शिवसेनेवर कडव्या शब्दात टीका केलीय.

Jun 10, 2022, 11:42 AM IST

बाळासाहेब ठाकरे यांची मनसेला ऍलर्जी, नेमकं काय म्हणाले पहा संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबद्दल विरोधकांचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल काय बोलावे, कसं बोलावे याच भान त्यांनी ठेवले पाहिजे. 

Jun 8, 2022, 11:04 AM IST

राज ठाकरेंच्या 'त्या' पत्राचा विषय पोलिसांनी असा संपवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्र सैनिकांसाठी एक पत्र लिहिले होते.

Jun 3, 2022, 01:42 PM IST

राज ठाकरे उद्या लिलावतीत ऍडमिट, १ जूनला शस्त्रक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.

May 30, 2022, 05:42 PM IST

Raj Thackeray: राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द होण्याचे हे आहे खरं कारण...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

May 20, 2022, 01:45 PM IST

संजय राऊत यांना राज ठाकरे यांचे नेतेपद मान्य? काय म्हणाले पहा राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनचा अयोध्या दौरा रद्द केला आहे. यावरून शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी त्यांना एक सल्ला दिलाय.

May 20, 2022, 11:09 AM IST

स्वयंघोषित 'हिंदूजननायक' हे कुठलं ताम्रपट? दीपाली सय्यद यांनी साधला मनसेवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मनसेवर अभिनेत्री दीपाली सययद यांनी निशाणा साधलाय

May 14, 2022, 11:56 AM IST

अकबरुद्दीन ओवैसीला मनसेनं दिलं हे उत्तर...

तू तर बेघर आहे. तुला घरातून काढलेलं आहे,' अशी राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना मनसेनं जोरदार उत्तर दिलंय. 

 

May 12, 2022, 09:32 PM IST

ही तर चोर सेना... आधी नगरसेवक आणि आता... पहा कुणी केला शिवसेनेवर टीका

महाविकास आघाडी सरकार म्हणते की कायदा सर्वांना सारखा आहे. शिवसेनेची टोमणे सभा 14 तारखेला होत आहे.

May 12, 2022, 11:32 AM IST

शिवसेनेच्या मेळाव्यात मनसेची गर्दी, शिवसेना नेते म्हणाले...

मनसेने फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय. यावरून शिवसेना नेत्यांनी पलटवार केलाय. 

 

May 11, 2022, 02:26 PM IST

असली नकली म्हणणाऱ्यांनी आधी... मनसेचा शिवसेनेला टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही अयोध्यावारीचा निर्णय घेतला आहे.

 

May 11, 2022, 01:36 PM IST

राज ठाकरे यांच्या जातीयवादी आरोपावर शरद पवार म्हणतात, हा तर...

राज्यात भाजपला सत्ता मिळाली नाही. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळेच महाविकास अगदी सरकारवर सकाळ, दुपार, संध्याकाळी टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे.

May 9, 2022, 06:42 PM IST

नाराज वसंत मोरे म्हणाले... राजमार्ग सोडणार नाही, पण खंत कायम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत काढलेल्या आदेशाला आव्हान देणारे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केलीय. 

May 6, 2022, 01:10 PM IST

भोंग्याच्या निर्णयाचा या जिल्ह्यातील मंदिरांना बसणार सर्वाधिक फटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकर आहेत त्यांनी कायद्याचे पालन करून त्याची परवानगी घ्यावी असे आवाहन केले आहे.

 

May 5, 2022, 05:06 PM IST