'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला.
Feb 10, 2025, 10:53 AM ISTथोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर..'
Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन शिंदेंच्या आमदाराचा टोला
Feb 2, 2025, 08:06 AM ISTराज ठाकरेंची 'ती' पोज पाहून सभागृह खळकळून हसलं; राज म्हणाले, 'भाजपा नेत्यांना...'
Raj Thackeray On Meeting BJP Leaders: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या या पहिल्याच जाहीर मेळाव्यात अनेक विषयांना हात घातला.
Jan 30, 2025, 01:51 PM IST'लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त ते...'; विधानसभा निकालावरुन राज ठाकरेंनी सगळंच काढलं
Raj Thackeray On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: राज ठाकरेंनी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांवर सार्वजनिक कार्यक्रमात बोलले
Jan 30, 2025, 01:10 PM IST'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण
Laxman Utekar Chhaava Movie Controversy On Lazim Dance: छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असतानाच मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हा डान्स चित्रपटामध्ये का ठेवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
Jan 27, 2025, 02:29 PM IST'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'
Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला संभाजीराजे आणि उदयनाराजेंनी विरोध केला आहे.
Jan 27, 2025, 01:09 PM IST'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा
Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमधील डान्सवरुन वाद सुरु असतानाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
Jan 27, 2025, 12:31 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर; अमित ठाकरेही सोबत
MNS Chief Raj Thackeray And Amit Thackeray On Nashik Visit For Two Days
Jan 23, 2025, 11:20 AM ISTमोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक! महायुतीच्या आमदारांना म्हणाले, 'दुस-या राज्यात किंवा...'
PM Modi Praises Raj Thackeray: पंतप्रधान मोदींनी महायुतीमधील सर्व आमदारांना बुधवारी एका विशेष बैठकीमध्ये संबोधित केलं त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला.
Jan 16, 2025, 08:54 AM ISTझाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'
Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...
Dec 16, 2024, 11:37 AM ISTराज ठाकरेंनी उमेदवार म्हणून लढवलेली 'ही' निवडणूक! स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्या आयुष्यात...'
Raj Thackeray Once Faught Election: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: एक निवडणूक लढवी होती. यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला आहे. नेमकं ते कुठे निवडणूक लढले होते आणि त्यात काय झालेलं जाणून घ्या...
Oct 31, 2024, 04:02 PM ISTआदित्य ठाकरेंसमोर आमदारकी टिकवण्याचं आव्हान! शिंदे वरळीत वापरणार 'हुकमी एक्का'? मनसेही गॅसवर?
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे.
Oct 25, 2024, 01:06 PM IST'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Oct 25, 2024, 07:17 AM ISTपुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Oct 25, 2024, 06:42 AM ISTMNS | दसऱ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार
Dasara Melava MNS Chief Raj Thackeray Podcasting
Oct 11, 2024, 08:55 PM IST