mla

थोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर..'

Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन शिंदेंच्या आमदाराचा टोला

Feb 2, 2025, 08:06 AM IST

धस यांनी दिलेला पेन ड्राईव्ह, अजित पवारांचा वाढलेला आवाज अन्.. 73 कोटींवरुन बैठकीत सन्नाटा

Suresh Dhas Pen Drive To Ajit Pawar: पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदार उपस्थित असतानाच धस यांच्या एका कृतीने बैठक सुरु असलेल्या सभागृहात एकच शांतता पसरली.

Jan 30, 2025, 12:05 PM IST
Dombivali MLA Rajesh More On Marathi Non Marathi Controversy Haldi Kumkum Event PT3M31S

डोंबिवलीत हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना अमराठी लोकांची शिवीगाळ; स्थानिक आमदार म्हणाले...

डोंबिवलीत हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना अमराठी लोकांची शिवीगाळ; स्थानिक आमदार म्हणाले...

Jan 28, 2025, 12:40 PM IST

'तो' प्रश्न ऐकताच आमदार निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले 'अडाणी'

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी नोंदवलेल्या एका प्रतिक्रियेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आमदार असलेल्या निलेश राणेंनी खोचक टोला लगावला.

Jan 26, 2025, 06:46 AM IST

वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'

Suresh Dhas Talks About Walmik Karad Wife: वाल्मिक कराडच्या समर्थकांनाही संक्रांतीच्या दिवशी रस्त्यावर उतरुन वाल्मिक कराडला न्याय द्यावा अशी मागणी करत परळीत काही ठिकाणी दुकानं बंद पडली

Jan 17, 2025, 07:34 AM IST