सरकारमध्ये सहभागी व्हा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समाजाला आवाहन
व्यवसायात आघाडीवर असणारा जैन समाज राजकारणात फारसा सक्रिय दिसत नाही. महाराष्ट्रात या समाजाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकचे प्रतिनिधी आहेत. सरकारमध्ये जैन समाजाचं प्रतिनिधीत्व नसल्याची खंत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत.
Feb 2, 2025, 05:24 PM IST