mindfulness

Suhana Swasthyam 2024: भारताचा प्रीमियर वेलनेस फेस्टिव्हल मनाची शांतता आणि अंतर्गत आरोग्य साजरे करतो

सुहाणा स्वास्थ्यं 2024 हा महोत्सव 6 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान पंडित फार्म्स येथे होणार आहे. 

Dec 4, 2024, 05:57 PM IST

'या' सोप्या सवयीने 6 महिन्यात बदलेलं तुमचं आयुष्य

Simple Habit will Change Your life: पेंटींग, म्युझिक अशा तुमच्या आवडीच्या गोष्टी शिका. त्यासाठी वेळ काढा. योगाअभ्यासाचा सराव करा. तुमचे डोके शांत राहून निर्णय घेण्यास यामुळे मदत होईल. दिवसभर काय घडलं, कोणाला भेटलात, स्पेशल आठवण..सर्वकाही लिहून काढायचा प्रयत्न करा. रोज किमान 20 मिनिटे चाला. व्यायामासाठी वेळ काढा. यामुळे दिवसभर एनर्जी मिळेल. फास्ट फूड खाणे टाळा. हेल्दी डाएटची सवय लावून घ्या. सतत काहीना काही वाचनाची सवय लावून घ्या. तुमच्यात चांगले बदल आपोआप घडतील. दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टीस करा. श्वास आत घ्या थांबा श्वास सोडा. ही सवय उपयोगी येईल. 

Feb 3, 2024, 03:44 PM IST