दिल्ली मेट्रोला १० वर्ष पूर्ण; मुंबई मात्र लटकलेलीच!
दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीचा मानबिंदू ठरलेल्या मेट्रोला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाली. २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्ली मेट्रो सुरु झाली होती. दिल्ली मेट्रो यशस्वितेचे मैलाचे दगड सर करीत असताना मुंबई मेट्रोला मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
Dec 25, 2012, 04:13 PM ISTमुंबईत मेट्रो ट्रेन पुन्हा लटकली!
मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु होईपर्यंत वादाच्या भोवऱ्यात कायम रहाणार असं चिन्ह दिसत आहेत. असल्फा रोड स्टेशनच्या कामांत अडथळा आल्यानं मेट्रोचा पूर्ण मार्ग सुरू व्हायला विलंब होण्याची शक्यता आहे.
Oct 10, 2012, 09:00 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा मार्ग सोपा
पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी-चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी १६ किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण १५ थांबे असतील.
Sep 25, 2012, 02:08 PM ISTनवी मुंबईत मेट्रोचा एक बळी
नवी मुंबईत खारघर येथे मेट्रो रेल्वेसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. गोविंद चव्हाण अस मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
Sep 17, 2012, 02:57 PM IST