डोंबिवली दिसणार मेट्रोच्या नकाशावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:31 PM ISTब्लॉग : शीएमनं डोंबिवलीकरांना मेट्रो का दिली नसेल बरं...
अमित जोशी
झी २४ तास
शीएमनं डोंबिवलीला मेट्रो दिली नाही, कल्याणला दिली यावर जोरदार चर्चा सुरु आहे, लोकं बोंब मारत आहेत. डोंबिवलीला मेट्रो न देण्यामागे काही कारणे असावीत असे वाटते.
Oct 21, 2016, 11:09 AM ISTपुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.
Oct 20, 2016, 08:24 PM ISTपुणे मेट्रोचा वाद आणखी चिघळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 06:41 PM ISTमुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 12:13 AM ISTमुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण
मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या लोगोची संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहा काय आहे ही संकल्पना?
Oct 19, 2016, 11:46 PM IST‘ठाणे-भिवंडी-कल्याण, मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी
एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Oct 19, 2016, 04:42 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 05:37 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय.
Oct 14, 2016, 01:14 PM ISTसात वर्ष रखडलेल्या पुणे मेट्रोला आज मंजुरी मिळणार?
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पीआयबी म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2016, 12:22 PM ISTमेट्रोचा चौथा टप्पा - ३३ किमी मार्गाला मंजुरी
मेट्रोचा चौथा टप्पा - ३३ किमी मार्गाला मंजुरी
Sep 27, 2016, 05:15 PM ISTकल्याण-भिवंडीपर्यंत मेट्रो येणार : मुख्यमंत्री
कल्याण डोंबिवली भिवंडीपर्यंत आता मेट्रो येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुलांचं उदघाटन करताना थेट मेट्रोचंच गाजर कल्याण डोंबिवलीकरांना दाखवलं.
Sep 18, 2016, 09:31 PM ISTकल्याण-भिवंडीपर्यंत मेट्रो आणणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 08:39 PM ISTमेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर आत्महत्या, मेट्रो सेवा विस्कळीत
मेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर एकानं आत्महत्या केल्यामुळे मेट्रोचा खोळंबा झाला आहे.
Sep 18, 2016, 11:34 AM ISTमुंबई: मेट्रो-3वरून शिवसेना-भाजपामध्ये जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 12:03 AM IST