कुलाबा ते सिप्झ मेट्रो-3चं आज भूमिपूजन!
कुलाबा ते सिप्झ दरम्यान मेट्रो-3चं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मरोळ फायर ब्रिगेडजवळ हा सोहळा दुपारी 3 वाजता होणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
Aug 26, 2014, 07:33 AM ISTलठ्ठपणा कमी करायचाय तर मेट्रोनं प्रवास करा!
आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा.
Aug 24, 2014, 04:15 PM ISTनिवडणुकांआधी भाजपची 'मेट्रो एक्सप्रेस' सुस्साट
निवडणुकांआधी भाजपची 'मेट्रो एक्सप्रेस' सुस्साट
Aug 23, 2014, 09:40 AM ISTपुणे मेट्रोवरून रुसवे फुगवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 09:02 PM ISTमेट्रो रेल्वे प्रक्लपाबाबत होणार चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 10:43 AM ISTपुण्याची मेट्रो धावण्याआधीच ब्रेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 11:12 AM ISTडिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार
डिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार
Aug 5, 2014, 10:35 AM ISTM-इंडिकेटरवर मेट्रो-मोनो, नवा लूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 10:17 PM ISTमुंबई मेट्रोचे नवीन दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 08:32 AM ISTठाण्यात मेट्रो धावणार कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 11:41 AM ISTमुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा
एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे.
Jul 7, 2014, 11:29 AM ISTगुड न्यूज - ‘M-indicator’ होणार अपडेट
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे.
Jul 3, 2014, 05:00 PM ISTपहिल्याच पावसात मेट्रोत शॉवरखाली आंघोळ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 11:19 PM ISTपहिल्याच पावसात मेट्रोत प्रवाशांना ‘शॉवर’ची भेट
गायब झालेल्या पावसानं गुरुवारी मुंबईत धडक दिली... यामुळे एकीकडे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातून पाण्याचा शॉवर सुरु होता.
Jul 2, 2014, 11:05 PM IST