मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपाचा प्लान, पहिल्यांदाच राबवणार 'हे' अभियान
Loksabha Election 2024 : मुस्लीम मतांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच अभियान सुरु केलं आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होईल असा विश्वास भाजपाला आहे.
Feb 21, 2024, 08:45 PM IST