maruti suzuki

WagonR Waltz: स्पोर्टी लूक, अॅडव्हान्स फिचर्स; नव्या अवतारात लाँच झाली सर्वसामान्यांची Maruti WagonR; किंमत फक्त....

Maruti Wagon R Waltz एडिशनमध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, जे रेग्युलर मॉडलेच्या तुलनेत तिला अधिक चांगली बनवतात. या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिनसह सीएनजी व्हेरियंटचा पर्यायही देण्यात आला आहे. 

 

Sep 20, 2024, 06:00 PM IST

Maruti ची इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत 'नो टेन्शन'

Maruti Suzuki Electric Car: नवी कार खरेदी करायच्या विचारात आहात? पेट्रोल किंवा डिझेल कार नकोय?  इलेक्ट्रीक कार सेक्टरमध्ये तुम्हाला ही कार एक उत्तम पर्याय ठरेल. Maruti ची इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत 'नो टेन्शन'

Sep 3, 2024, 02:17 PM IST

काय सांगता... 4 लाखांहून कमी किमतीत मिळतेय 34 किमीचं मायलेज देणारी कार?

Auto News : स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतो. हक्काची कार म्हणजे हवं तिथं, हवं तेव्हा जाण्याचं स्वातंत्र्य. 

Jun 24, 2024, 01:27 PM IST

अवघ्या 6 लाखांत दमदार कार! हायब्रिड इंजिन, 6 एअरबॅग्जसह जबरदस्त फिचर्स

Maruti swift hybrid engine Car: कार आतूनही अतिशय सुंदर आणि कार्यक्षम आहे. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS तंत्रज्ञान आहे. भारतात, ADAS आणि 6 एअरबॅग फक्त टॉप व्हेरियंटमध्येच मिळतील अशी शक्यता आहे. नवीन स्विफ्टच्या जपानी वर्जनमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड Z सीरीज पेट्रोल इंजिन आहे. ज्यात सौम्य हायब्रिड तंत्रज्ञान असेल. ही कार भारतातही या इंजिनसह येऊ शकते, अशी शक्यता आहे.

Feb 5, 2024, 03:14 PM IST

Ertiga, Innova चं मार्केट टाइट! दणक्यात विकली जातीये 5.27 लाखांची 'ही' 7 सीटर कार

2023 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारने या दिग्गजांना मागे टाकलं आहे आणि बेस्ट सेलिंग एमपीव्ही ठरली आहे. 

 

Jan 26, 2024, 04:37 PM IST

10 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' एसयुव्ही

आर्थिक वर्षात एसयुव्हीच्या विक्रीत मारुती सुझुकीने टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकलं आहे. 

 

Dec 27, 2023, 06:35 PM IST

मारुतीने 2 लाखाने घटवली Jumny ची किंमत! खूपच स्वस्त मिळतेय Thunder Edition

Maruti Jumny Thunder Edition:  केबिनमधील उर्वरित घटक आणि लेआउट नियमित जिमनी प्रमाणेच आहे. 

Dec 14, 2023, 02:24 PM IST

मारुतीच्या गाड्यांवर दणदणीत सूट, कंपनीने जाहीर केला 2.21 लाखांपर्यंत डिस्काऊंट; पाहा गाड्यांची यादी

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने वर्षाखेरीस गाड्यांवर मोठा डिस्काऊंट जाहीर केला आहे. 

 

Dec 12, 2023, 07:35 PM IST

पुढच्या वर्षापासून कार घेणे महागणार! कंपन्या जानेवारीपासून वाढवणार किमती

पुढील वर्षी जानेवारीपासून कार खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे आणि वाढत्या महागाईमुळे बड्या ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.

Dec 12, 2023, 05:06 PM IST

नव्या वर्षात कारप्रेमींना दणका; मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय

Maruti Suzuki Price Hike: नव्या वर्षात कार खरेदी करण्य़ाच्या विचारात असाल तर, तुम्हाला झटका लागू शकतो. कारण, खर्च करावे लागणार जास्तीचे पैसे. 

 

Nov 28, 2023, 11:15 AM IST

5.54 लाख किंमत, 34KM चा मायलेज; धडाक्यात विकली जात आहे 'ही' फॅमिली कार

मारुती सुझूकीची टॉल ब्वॉय म्हणून ओळखली जाणारी Wagon R देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात कारच्या 22,080 युनिट्सची विक्री केली आहे. 

 

Nov 26, 2023, 03:50 PM IST

7 लाखापेक्षा कमी किंमत, 31 किमी मायलेज; 'या' स्वस्त सेडानचा मार्केटमध्ये धुमाकूळ

ऑक्टोबर महिना कार निर्मात्यांसाठी फारच चांगला ठरला. दरम्यान दिवाळीमुळे कंपन्यांना फार अपेक्षा आहे. जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढ दिसत आहे. 

 

Nov 13, 2023, 07:01 PM IST

डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार

Auto News: दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदीचा बेत आखताय का? तर, तुमचा हा बेत कमालीचा यशस्वी ठरणार आहे. कारण, कारच्या किमतीवर मिळतेय दमदार सवलत. 

 

Nov 10, 2023, 03:05 PM IST

जबरदस्त! गाईच्या शेणावर धावणारी कार; बाजारात आला WagonR चा CBG अवतार

मारुती सुझुकीची पालक कंपनी सुझुकीने Wagon-R ला जपानमधील मोबिलिटी शोमध्ये एका नव्या अवतारात सादर केलं आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे, ही कार कॉम्प्रेस्ड बायोमेथेन गॅसवर (CBG) धावते.

 

Oct 26, 2023, 05:33 PM IST

दणादण विकली जात आहे 'ही' सेडान; 25 लाख लोकांनी खरेदी केली 6.51 लाखांची ही कार

Maruti Dzire कारने आपल्या विक्रीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कारने तब्बल 50 टक्के बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली आहे. 

 

Sep 15, 2023, 07:01 PM IST