maruti suzuki

Video: मारुती सुझुकी S-Presso ची क्रॅश चाचणी, ग्लोबल एनसीएपीकडून मिळाले इतके गुण

'सेफ कार फॉर अफ्रिका प्रोग्राम' अंतर्गत मेड-इन-इंडिया मारुती सुझुकी एस-प्रेसोची अलीकडेच ग्लोबल एनसीएपीद्वारे क्रॅश चाचणी घेण्यात आली.

Jun 30, 2022, 12:51 PM IST

मारुती सुझुकी परवडणारी अल्टो, वॅगनआर कार बंद करणार? कारण...

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे.

Jun 29, 2022, 03:15 PM IST

2022 Maruti Brezza 2022 दहा प्रकारात होणार लॉन्च! जाणून घ्या

मारुती सुझुकी 30 जून 2022 रोजी ब्रेझाचं अपडेटेड वर्जन लॉन्च करणार आहे.

Jun 28, 2022, 05:22 PM IST

'या' आहेत भारतातील 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार, जाणून घ्या

सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि पुरवठा साखळी व्यत्यय असूनही गेल्या काही महिन्यात गाड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

Jun 8, 2022, 07:41 PM IST

नवीन अवतारात येणार भारताची बेस्ट सेलिंग व्हॅन, गाडीचा 'New Look' तुम्हाला वेड लावेल

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 पर्यंत नवीन पिढीची इको व्हॅन लॉन्च करणार आहे.

May 29, 2022, 02:34 PM IST

ग्राहकांची आवडती Maruti Alto आता नव्या स्टाईलमध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स

या कारची एंट्री-लेव्हल हॅचबॅक आता एसयूव्ही सारख्या शैलीत दिसणार आहे, त्यामुळे याची उंची ही वाढेल.

May 1, 2022, 09:25 PM IST

सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या Maruti Suzuki च्या या कारवर मोठी ऑफर

गेल्या वर्षीच्या स्टॉक विक्री करण्यासाठी कंपनीकडून मोठी सवलत देण्यात येत आहे.

Feb 2, 2022, 08:57 PM IST

पेट्रोल वाचवणारी कार, किंमत अशी की तुम्ही लगेच बूक कराल

पेट्रोल महागल असताना कारमध्ये सर्वात मोठा बदल 

Nov 10, 2021, 03:58 PM IST

Maruti Suzuki च्या किंमतीत एका वर्षात तिसऱ्यांदा वाढ; कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे कंपनीचा निर्णय

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुजुकी इंडियाने (MSI)ने सोमवारी म्हटले की, सेलेरिओ वगळता सर्व कारच्या किंमतींमध्ये 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 

Sep 6, 2021, 12:08 PM IST

देशात सर्वात जास्त चालणाऱ्या कारमध्ये दोष? आघाडीच्या कंपनीने परत मागवल्या 1.81 लाख कार

कंपीनेने आपल्या 5 मॉडेलच्या कार परत मागवल्या असून यासंदर्भात एक पत्रक जाहीर केलं आहे

Sep 3, 2021, 05:46 PM IST

Maruti कडून या गाडीच्या किंमतीत 88 हजारांची कपात, नक्की कारण काय?

GST Council च्या 44 व्या बैठकीत केंद्र सरकारने अॅम्बुलेंसवरील जीएसटीत घट केली होती. 

Jun 18, 2021, 11:17 PM IST

Maruti Suzuki आणि Redi-Go कोणत्या कारवर देत आहे ४५ हजारांचा बंपर डिस्काउंट?

Maruti Suzuki आणि Datsun ने  बर्‍याच चारचाकी वाहनावर खूप मोठी सूट दिली आहे.

Mar 24, 2021, 07:09 PM IST

Maruti Alto : कोरोना काळातही विक्रीचा रेकॉर्ड

Maruti Suzukiने 20 वर्षांपूर्वी लॉन्च केली होती Alto...

Aug 13, 2020, 06:07 PM IST