mars mission

Mission Mangal च्या यानात वर्षभर राहिल्यानंतर अखेर बाहेर पडले अंतराळवीर; NASA कडून क्षणात मोठा खुलासा

NASA Mission Mars: भविष्यात मंगळावर मोहिम पाठवताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रू मेंबर्सनी स्पेस वॉक म्हणजेच 'मार्सवॉक' देखील केलं. याशिवाय त्यांना त्या ठिकाणी गरजेचा असलेला भाजीपालाही पिकवला. 

Jul 8, 2024, 08:48 PM IST

मंगल, मगंल, मंगल हो... चंद्रानंतर आता मंगळ ग्रहावर करणार लँडिंग; ISRO चे मिशन Mangalyaan-2

ISRO ने Mangalyaan-2 मोहिमेची जोरदार तयारी सुरु केली आहे. ISRO ची ही अत्यंतमहत्वकांक्षी मोहिम आहे. 

May 14, 2024, 12:18 AM IST

चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर

ISRO 2nd Mars Mission: मंगळयान-2 मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX), एक रेडिओ ऑकल्टेशन (RO) प्रयोग, एक ऊर्जावान आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) आणि लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रयोग (LPEX) घेऊन जाईल.

Oct 2, 2023, 11:17 AM IST

Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं

Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं. 

Oct 3, 2022, 09:15 AM IST

मंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण

भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती आज एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे. 

Jun 19, 2017, 09:48 AM IST

मंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे. 

Jun 7, 2015, 01:38 PM IST

`अँग्री बर्ड्स`चं आता मंगळावर आक्रमण...

पक्षांचा थवा आणि डुक्करांचा कळप आता नासाच्या मंगळावारीचा वेध घेणार आहेत. हे सगळं घडणार आहे अँग्री बर्ड्स स्पेस या अँग्री बर्ड्सच्या नव्या व्हर्जनमध्ये...

Aug 25, 2012, 04:40 PM IST