पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ

Saurabh Talekar
Jan 08,2024

दूध

दुधात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत बनवतात आणि स्टॅमिना वाढतो.

अंडी

अंडी खाल्ल्याने एनर्जी मिळते आणि बॉडीला प्रोटीन मिळते.

केळी

केळीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असते. केळी खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो.

पीनर बटर

पीनर बटर हे वर्कआऊट करणाऱ्यांसाठी बॉडी प्रोटीन म्हणून काम करते.

पालेभाज्या

हिरव्या पानांच्या भाज्या खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो.

डाळी

डाळींमध्ये खूप पोषक तत्वे असतात. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.

दही

दही खाल्ल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते.

ब्राऊन राईस

ब्राऊन राईसमध्ये फायबर आणि विटामिन असते. यामुळे स्टॅमिना वाढतो.

आंबट फळे

संत्री, मोसंबी अशी आंबट फळे खाल्ल्याने स्टॅमिनामध्ये वाढ झालेली दिसेल.

बदाम

स्टॅमिना वाढण्यासाठी पुरुषांना बदाम खाण्याचाही सल्ला दिला जातो.

VIEW ALL

Read Next Story