marathi manus

VIDEO: जळगावात मराठी कामगारांचे थकवले पगार; मनसे स्टाइलने जाब विचारल्यावर काही तासातच...

Jalgaon Crime: कंपनीचा परप्रांतीय व्यवस्थापक 2 महिन्यांपासून पगार देत नव्हता.

Jan 17, 2025, 05:35 PM IST

'मराठी पोरं आम्हाला कामाला नको' मरीन लाईनमध्ये घडलाय चीड आणणारा प्रकार!

Injustice against Marathi: कल्याण, मुंब्रानंतर आता मरिन लाईनमध्ये मराठीची गळचेपी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Jan 4, 2025, 05:43 PM IST

'राजकारण्यांना निवडणुकीवेळी मराठी माणसांचा पुळका; सत्तेवर आल्यावर कुठं जातो कळवळा?'

Mumbai House Reservation for Marathi Manus: ठाकरे गट आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगत असताना मराठी माणासाच्या नावावर सुरु असलेल्या राजकारणाला आता सामान्य जनता कंटाळली आहे.

Jun 24, 2024, 09:34 PM IST

मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रिया

Rohit Pawar on Marathi Not Allowed Controversy : रोहित पवार यांनी 'मराठी नॉट अलाऊड' नोकरीच्या जाहिरातीवर देईल प्रतिक्रिया...

May 6, 2024, 04:20 PM IST

मुंबईत मराठी माणसाला 50 टक्के घरं हवीच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरक्षणाची मागणी

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस हे घर विकत घेऊ शकत नाही.यावर उपाय म्हणून पार्ले पंचम ह्या सामाजिक संस्थेचे श्रीधर खानोलकर यांनी 50 टक्के घरे मराठी माणसांसाठी आरक्षित करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

Oct 12, 2023, 04:49 PM IST

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

मुंबईत मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी मराठी लोकांना जागा देत नाही म्हणून सांगितलं गेले. यावर आता राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. 

Sep 27, 2023, 11:22 PM IST

'आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही', मुंबईत शिवसदन इमारतीत धक्कादायक प्रकार

No Room For Marathi People: महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप या महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या या महिलेने एक फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे.

Sep 27, 2023, 06:30 PM IST

मुख्यमंत्र्यांचा मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचा Action Plan तयार!

CM Eknath Shinde : गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाऊन राहतोय असं चित्र आहे. मुंबईकर सध्या ठाणे, दिवा, मुंब्रा, डोबिंवली, बदलापूर, कल्याण या भागात पूर्वी स्थिरावलेला दिसतोय

Dec 16, 2022, 09:35 AM IST