Marathi News | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
maharashtra marathi language classic status
Jan 8, 2025, 03:25 PM IST'मराठी बोलायला लावणं चुकीचं, हिंदी...'; मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया
Marathi Vs Hindi Viral Video Jitendra Awhad Reacts: मुंब्रा येथील मराठी विरुद्ध हिंदी वादावर जिंतेंद्र आव्हाड यांनी आपलं पहिलं मत नोंदवलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात...
Jan 3, 2025, 03:45 PM IST'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!
Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर या वादामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे.
Jan 3, 2025, 03:16 PM IST'आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मुंब्र्यात मराठी तरुणालाच मागायला लावली माफी, 'महाराष्ट्र असो नाही तर...'
मुंब्र्यात मराठी-हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. पण धक्कादायक म्हणजे येथे मराठी तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली. मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
Jan 2, 2025, 08:59 PM IST
पुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा
पुण्यातील नाणेघाटात सापडला 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा सापडला आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
Oct 4, 2024, 06:37 PM ISTमराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?
मराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?
Oct 4, 2024, 03:30 PM ISTफक्त भाषेला दर्जा देऊन कलंक पुसता येणार नाहीः संजय राऊत
MP Sanjay Raut On Marathi Language Gets Classical Language Status
Oct 4, 2024, 03:10 PM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Marathi Language Gets Classical Language Status PM Modi React
Oct 4, 2024, 01:50 PM ISTअभिमानास्पद! महाराष्ट्राव्यतिरिक्त 'या' राज्यांत बोलली जाते मराठी भाषा
महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी आजचा अभिमानाचा क्षण ठरला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Oct 4, 2024, 01:17 PM ISTमराठी भाषेत पाटी नाही, 1 मेपासून टाळाटाळ करणाऱ्या दुकानांना बसणार दणका
Mumbai : मराठी नामफलक न लावणाऱ्या 3040 दुकानं आणि आस्थापनांना मुंबई महानगर पालिकेने कायदेशीर नोटीस पाठवली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सक्त निर्देश दिले आहेत. मराठी भाषेत नसलेल्या प्रकाशित फलकांचा (ग्लो साईन बोर्ड) परवाना तत्काळ रद्द केला जाणार आहे.
Apr 8, 2024, 07:20 PM ISTमराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी
History behind Marathi language name : मराठी भाषा काळानुरूप बदलली आणि या भाषेचं नावही तसंच काहीसं बदललं. याच मराठी भाषेचं हे नाव कुठून आलं माहितीये?
Mar 13, 2024, 01:58 PM IST
Raj Thackrey | पहिली ते दहावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करा, राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray's Demand Marathi language compulsory 1st to 10th
Jan 28, 2024, 01:40 PM ISTDeepak Kesarkar | राज्य सकरारचा मोठा निर्णय; राज्यात उच्चशिक्षण मराठीतून सुरु होणार
Marathi Language Higher education start Deepak Kesarkar
Jan 28, 2024, 01:20 PM IST'शासनाने फक्त उपकार करावे, बाकी सगळं बघून घेऊ'; मराठीवरुन राज ठाकरेंचा मंत्र्यांसमोरच इशारा
महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनातून ताशेरे ओढले आहेत.
Jan 28, 2024, 01:09 PM ISTभाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया.
Sep 19, 2023, 05:59 PM IST