marathi language

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?

Marathi Bhasha Din 2023  :  मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Feb 26, 2023, 03:15 PM IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, राहुल शेवाळेंसह अन्य खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical Language) दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. 

Aug 2, 2022, 04:34 PM IST

'सुरकुत्या असलेले आजोबा पाहिले, पण राज ठाकरे मात्र ट्रेंड चेंजर', जॅकी भिडू काय म्हणतात ऐकलं?

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि राज ठाकरे यांच्या बद्दल अभिनेता जॅकी श्रॉफचं मोठं वक्तव्य

 

May 23, 2022, 12:23 PM IST

'झुंड' सिनेमा मराठीत का नाही? या प्रश्नावर नागराजचं चपखल उत्तर

अमिताभ बच्चन यांच्यासोबत नागराज मंजुळेचा पहिली हिंदी सिनेमा 'झुंड' ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला 

Mar 2, 2022, 01:17 PM IST

मराठी भाषा गौरव दिवस : राज ठाकरे यांनी दिले कार्यकर्त्यांना हे निर्देश

Raj Thackerays activists in a letter : 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिवस'  (Marathi Bhasha Gaurav Divas) म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असे राज यांनी म्हटलेय.  

Feb 20, 2022, 12:09 PM IST

पाहा ही चर्चा आणि सांगा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल?

गेल्या अनेक वर्षांपासून मराठीच्या अभिजात दर्जाचं घोंगडं भिजत पडलंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा विषय हा लालफितीत अडकला आहे. 

Feb 4, 2022, 04:00 PM IST

मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धा, सहभागी व्हा आणि जिंका बक्षिसे

Marathi Rajbhasha Language Handwriting Competition : तुम्हाला बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल.  

Jan 22, 2022, 11:44 AM IST

Kapil Sharma Show | सोनालीने कपिलला मराठी आणि मुंबईच्या कोणत्या मुद्द्यावरुन झापलं?

व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री (Sonali Kulkarni) सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते. 

Dec 18, 2021, 04:25 PM IST