marathi celebrity

Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक

May 14, 2024, 10:09 AM IST

मकरंद देशपांडे दिसणार मनोज जरांगेंच्या भूमिकेत

अभिनेता मकरंद देशपांडे यांच्या अभिनयाविषयी आपल्याला सगळी माहिती आहे. त्यांची ओळख करुन देण्यासाठी काही खास गोष्टीची गरज नाही. त्यांच नावचं त्यांच्याविषयी सगळं काही सांगून जातं. आता मकरंद देशपांडे हे मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट करणार आहे. 

May 13, 2024, 07:24 PM IST

संजय लीला भन्साळीच्या भाचीला ट्रोल करणाऱ्यांवर संतापली अदिती राव हैदरी, म्हणाली...

द डायमंड बाजार' या सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये दिसलेल्या सगळ्या कलाकारांना खूप प्रेम मिळालं. सीरिजमध्ये अदितीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान, ट्रोलिंगवर अदितीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

May 13, 2024, 06:46 PM IST

उर्फी जावेदच्या फॅशननं जान्हवी कपूर Inspired! सोशल मीडियावर म्हणाली...

Janhvi Kapoor Inspired From Urfi Javed's Fashion : जान्हवी कपूरला आवडतो उर्फी जावेदचा फॅशन सेन्स...

May 13, 2024, 04:55 PM IST

'लहान मुलं खूप आगाऊ असतात पण...', सुकन्या मोने यांनी सांगितला मायरासोबत काम करण्याचा अनुभव

Sukanya Mone on her Experience of Working with Myra Vaikul : सुकन्या मोने यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मायरा वायकुळ आणि तिच्या आई-वडिलांच्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यांनी तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे. 

May 13, 2024, 03:48 PM IST

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप

Suyash Tilak Could Not Vote : सुयश टिळकं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदान करु शकला नाही यावरुन संताप व्यक्त केला आहे.

May 13, 2024, 01:38 PM IST

सेलिब्रिटी होळीमध्ये मराठी कलाकारांची धमाल-मस्ती; पाहा फोटो

प्लॅनेट मराठी ‘रंगोत्सव’ रंगांची उधळण करत नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने आजोजिलेल्या या आनंदोत्सवात अभिजीत पानसे, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विजय पाटकर, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, तन्वी मुंडले, विवेक सांगळे, अविनाश दारव्हेकर, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, मनवा नाईक, सुरभी हांडे, सोनाली खरे, प्रियांका तन्वर, सनाया आनंद, गौरव मोरे यांच्यासह प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते. 

Mar 26, 2024, 12:35 PM IST

राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार

Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास पोस्ट अभिनेत्री पोस्ट शेअर करत मानले आभार.

Nov 10, 2023, 05:12 PM IST

'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं

Aishwarya Narkar slams trollers : ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या आणि पती अविनाश नारकर यांना रील व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. 

Oct 23, 2023, 06:00 PM IST

'त्या' व्हिडिओवरून अशोक सराफ यांना ट्रोल करणाऱ्यांना भाऊ कदम यांनी सुनावलं

Bhau Kadam on his and Ashok Sharaf Viral Video : भाऊ कदम यांनी सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अशोक सराफ यांना 

Oct 20, 2023, 04:25 PM IST

'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane Ganpati Special Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाविषयी सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Sep 22, 2023, 01:30 PM IST

ऑस्ट्रेलियात BMW वर 'जय भीम' नंबर प्लेट लावणारा कोण? अभिनेते किरण माने म्हणाले, 'निव्वळ टँलेंटच्या बळावर...'

Kiran Mane Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 22, 2023, 10:41 AM IST

त्या स्किटनंतर आले धमक्यांचे फोन; समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव

Maharashtrachi Hasya Jatra Samir Choughule : समीर चौघुलेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या स्किटविषयी सांगितलं आहे. कशा प्रकारे कोणतं ही स्किट लिहिताना खूप विचार करावा लागतो. 

Sep 13, 2023, 05:38 PM IST

वडील रवींद्र महाजनींच्या निधानाचं कारण सांगताना गश्मीर म्हणाला, 'मी त्यांच्या समोर असलो असतो तरी...'

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनाविषयी सांगितलं. 

Sep 2, 2023, 03:29 PM IST

मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवर संतापली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री; तिची Insta Story चर्चेत

Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं देखील याचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे. 

Sep 2, 2023, 10:51 AM IST