स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकरनं 20 जुलै रोजी तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितले तर आता तिनं तिच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. आशिषसोबतचा हा रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jul 22, 2023, 01:07 PM ISTमहेश कोठारे यांना मातृशोक, आदिनाथनं पोस्ट शेअर करत दिली माहिती...
Mahesh Kothare's mother Death : महेश कोठारे यांच्या आईचं काल निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं कोठोरे कुटुंबात शोककळा पसरली आहे.
Jul 16, 2023, 10:21 AM IST'बिग बॉस' फेम जय दुधाणेला चोरट्यांचा हिसका, पोस्ट शेअर करत सांगितलं काय घडलं...
'बिग बॉस मराठी 3' फेम अभिनेता जय दुधाणेचे लाखो चाहते आहेत. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. जय दुधाणेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. चला जाणून घेऊया नक्की काय झालं आहे...
Jul 11, 2023, 06:12 PM ISTकिती गोड... Sankarshan Karhade च्या लेकिला त्याची आठवण येताच चिमुकली काय करते पाहिलं का?
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याची लेक असून चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.
Jul 8, 2023, 11:50 AM IST“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात.
Jul 7, 2023, 12:17 PM ISTमराठी चित्रपटासाठी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर अन् त्यांचा मुलगा जेसी येणार एकत्र
Johnny lever and Jessey Lever : बाप-बेट्याची जोडी आता मोठ्या पडद्यावर येणार एकत्र... जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र येऊन लावणार कॉमेडीचा तडका.
Jul 1, 2023, 01:05 PM IST"तू देवदूतच आहेस...", Samir Choughule च्या वाढदिवसानिमित्त Prajakta Mali ची खास पोस्ट
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचा लाडका समीर चौघुलेनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. समीरचा आज वाढदिवस आहे. समीरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटी देखील त्याला शुभेच्छा देत आहेत. यात सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळीनं देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Jun 29, 2023, 05:33 PM IST"काय बाई, साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा"; Manasi Naik ची उडवली जातेय खिल्ली
Manasi Naik Trolled : मानसी नाईकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओवरील तिच्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी तर तिच्या कपड्यांवरून कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.
Jun 26, 2023, 05:08 PM ISTShivali Parab करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? त्या फोटोनं वेधलं लक्ष
Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील शिवाली ही सोशल मीडियावर सक्रिय असून नुकताच तिनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती कॉफी पार्टनरच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले आहे. याफोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
Jun 25, 2023, 10:32 AM IST"1500 च्या जागी 700 रुपये...", Sankarshan Karhade च्या मानधनात कोणी केली तडजोड
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला त्यापैकी एक म्हणजे त्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला ठरवलेलं मानधन कसं देत नव्हते आणि जेव्हा त्यानं घेण्यास नकार दिला तेव्हा काही न बोलता परत घेतले.
Jun 12, 2023, 04:10 PM ISTकोकणहार्टेड गर्लचा Haldi Look पाहून नेटकऱ्यांना का आली ओंकार भोजनेची आठवण?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर उर्फ कोकण हार्टेड गर्ल ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार भोजनेनं एका पॉडकास्टमध्ये अंकिताचा उल्लेख केला होता. तेव्हा पासून त्या दोघांचे नाव एकत्र जोडले जाते. आता अंकितानं काही फोटो शेअर केले असून ते फोटो पाहून हा तिच्या हळदीचा फोटो आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Jun 12, 2023, 11:31 AM ISTसावळ्या रंगावरून Bhau Kadam च्या लेकिचं लक्षवेधी वक्तव्य; एकाएकी चर्चांना उधाण...
Bhau Kadam Daughter Mrunmayee : भाऊ कदमची लेक मृण्मयी ही नेहमीच तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सध्या मृण्मयी सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण तिचं डस्की स्किनवर असलेलं तिचं वक्तव्य आहे. मृण्मयीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Jun 8, 2023, 02:09 PM ISTस्किटमुळे Sameer Choughule अडकला अडचणीत, पत्रकार परिषद घेत म्हणाला...
Sameer Choughule Maharashtrachi Hasyajatra : समीर चौघुले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात केलेल्या एका स्किटमुळे अडचणीत अडकला आहे. या कार्यक्रमातील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर आक्षेप व्यक्त केल्यानंतर पत्रकार परिषद घेत माफी मागितली आहे.
Jun 7, 2023, 05:40 PM ISTलग्नासाठी Dattu More च्या सासऱ्यांचा होता विरोध...; अभिनेत्यानं असं जिंकलं त्याचं मन
Maharashtrachi Hasyajatra Dattu More Wedding : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरेची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? लग्नासाठी स्वातीच्या वडिलांची समजुत काढण्यासाठी काय म्हणाला होता दत्तू मोरे आणि लव्ह मॅरेजसाठी आईची कशी काढली समजुत....
Jun 7, 2023, 03:19 PM IST"चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हतं म्हणून मी...", 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमातील या अभिनेत्यानं करिअरच्या सुरुवातीला चार चित्रपट केल्यानंतर काम मिळत नव्हतं या विषयी सांगताना एक खुलासा केला आहे. त्यानं नोकरी केली आणि त्यातून मिळालेल्या पहिल्या पगाराचं काय केलं ते सांगितलं.
Jun 7, 2023, 02:22 PM IST