मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, राज्य सरकारचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
Dec 30, 2015, 09:43 PM ISTपाडगावकरांना आदरांजली; झी मराठीवर रविवारी 'नक्षत्रांचे देणे'
'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'... जगण्याबद्दलचं तत्वज्ञान अशा सहज सोप्या भाषेत मांडत मराठी कवितेला आणि साहित्याला समृद्ध करणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन मराठी मनांना चटका लावून गेले. समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला सहज हात घालेल अशी कविता कशी लिहावी आणि ती कशी सादर करावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पाडगावकर.
Dec 30, 2015, 07:36 PM ISTमंगेश पाडगावकरांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 07:35 PM ISTमंगेश पाडगावकर यांची खास कविता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 03:35 PM ISTकशी रुजली कविता... ऐका पाडगावकरांच्याच तोंडून!
कशी रुजली कविता... ऐका पाडगावकरांच्याच तोंडून!
Dec 30, 2015, 02:28 PM ISTपाडगावकरांचं निधन : आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
Dec 30, 2015, 02:05 PM ISTशतदा प्रेम करावे... मंगेश पाडगावकरांच्या कविता
शतदा प्रेम करावे... मंगेश पाडगावकरांच्या कविता
Dec 30, 2015, 02:04 PM ISTमंगेश पाडगावकर यांची साहित्य संपदा...
मंगेश पाडगावकर यांची साहित्य संपदा...
Dec 30, 2015, 02:02 PM ISTपाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!
'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय.
Dec 30, 2015, 01:30 PM IST'पद्मभूषण' मंगेश पाडगावकर यांचं निधन
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निधन झालंय. वयाच्या ८६ व्या वर्षी पाडगावकर यांनी या जगाचा निरोप घेतलाय.
Dec 30, 2015, 09:57 AM ISTमंगेश पाडगावकरांचं नवं पुस्तक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:36 AM ISTमंगेश पाडगावकर यांना पद्मभूषण जाहीर...
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना पदमभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज दिल्लीत झाली.
Jan 25, 2013, 07:16 PM IST