makar sakranti

Makar Sankranti 2025 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांती? जाणून घ्या योग्य तिथी, स्नान - दान शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2025 :  जेव्हा सूर्यदेव हा मकर राशीत संक्रमण करतो. त्यादिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती सणाच्या तिथीबद्दल संभ्रम आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण 13, 14 की 15 जानेवारी कधी साजरा होणार आहे, जाणून घ्या योग्य तिथी. 

 

Jan 4, 2025, 02:25 PM IST

चायनीज मांजामुळं कुटुंबावर संक्रांत, वडिलांसोबत बाइकवर बसलेल्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू

MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्या सणाचा गालबोट लागण्याची घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांत चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

Jan 15, 2024, 08:47 AM IST

Makar Sankranti 2023: काळया साडीवर कोणते दागिने घालाल? पाहा एकाहून एक सरस लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाइन्स

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी महिला वेळ्यात वेळ  काढून पारंपारिक कपडे म्हणजे काळी साडी आणि दागिने याला सार्वाधिक पसंती देतात. प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते. तुम्हीही साडी नेसण्याचा आणि त्यावर स्टायलिश दागिने घालायचा विचार करत असाल तर तुम्ही संक्रांतीसाठी येथे पाहू शकता. या साड्यावरील दागिने आणि लूक खूपच स्टायलिश आहे आणि त्या प्रत्येक प्रसंगी परफेक्ट दिसू शकतात. 

Jan 14, 2023, 11:11 AM IST