mahendra gaikwad

पैलवान शिवराज राक्षेच्या निलंबनावर कुटुंबीयांची आली प्रतिक्रिया, म्हणाले " तर पंचांवरही..."

Shivraj Rakshe: शिवराज राक्षेचं  तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावर आता शिवराजच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.

 

Feb 3, 2025, 11:48 AM IST

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा राडा; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले.  शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

Feb 2, 2025, 11:14 PM IST

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, चांगल्या खेळाडूंकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंची प्रतिक्रिया

 

Jan 17, 2023, 03:40 PM IST

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकी; सिकंदर शेखविरोधात 4 गुणांचा 'डाव'?

Maruti Satav threatened by Sangram Kamble: नेहमीच धमकावणाऱ्या पोलिसावर महाराष्ट्र शासन कार्यवाही करणार का ? पंच यापुढं न्यायदानाचे काम कसं करणार? 

Jan 16, 2023, 06:27 PM IST