Nashik | नाशिकच्या जागेवरुन महायुतीत तिढा वाढला, भाजपचे पदाधिकारी आक्रमक
Loksabha Election 2024 Disputes in Mahayuti on Nashik Seat
Mar 25, 2024, 07:00 PM ISTजानकरांसारख्या लोकांना विचारधारा नसते; संजय राऊतांची टीका
MP Sanjay Raut Criticize Mahadev Jhankar Joins Mahayuti
Mar 25, 2024, 04:45 PM ISTठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी 'या' तारखेला जाहीर होणार, 'इतक्या' जागांवर ठाम
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पण आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी जाहीर होणार आहे.
Mar 25, 2024, 02:13 PM ISTशरद पवारांना मोठा धक्का, महायुतीकडून महादेव जानकरांना लोकसभेचे तिकीट मिळणार, सुनील तटकरेंची घोषणा
या बैठकीनंतर रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
Mar 24, 2024, 06:00 PM ISTमहायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार
बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
Mar 24, 2024, 04:59 PM IST'मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही,' फडणवीस संतापले, 'उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलावं'
LokSabha: महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Mar 23, 2024, 05:16 PM IST
शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...'
Loksabha Election 2024 Shirur Constituency: निवडणुकीचं तिकीट मिळणार हे निश्चित आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का यावरही ते बोलले.
Mar 23, 2024, 01:22 PM ISTपवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार
Loksabha 2024 Election Mahayuti Seat Sharing: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाबद्दल चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या संमतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 23, 2024, 12:42 PM ISTमहायुतीचं जागावाटप मनसेमुळे रखडलं, 3 जागांवरील गुंतागुंत मनसेच्या एन्ट्रीन आणखी वाढली
The seat allocation of Mahayuti was stopped due to MNS
Mar 23, 2024, 12:00 PM ISTमतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा
Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...
Mar 22, 2024, 08:40 PM ISTमहायुतीत धुसफूस! रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा;उमेदवारी कुणाला?
महायुतीत धुसफूस! रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा;उमेदवारी कुणाला?
Mar 22, 2024, 11:25 AM ISTVIDEO | महायुतीचा जागांचा तिढा आज सुटणार? मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
CM Eknath Shinde Possibly To Visit Delhi For Mahayuti Seat Sharing Controversy
Mar 22, 2024, 09:55 AM ISTLoksabha | माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली, मोहित पाटील ठाम
Loksabha Election 2024 Headache of Madha for Mahayuti
Mar 21, 2024, 10:05 PM IST'तुम्हाला पुरून उरु,' राज ठाकरेंना भाजपा सोबत घेत असताना ठाकरे गटाचा इशारा
Ambadas Danve Criticize Raj Thackeray over Mahayuti
Mar 21, 2024, 07:15 PM ISTबच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? भाजपावर नाराज असल्याची चर्चा
MLA Bacchu Kadu Angry On BJP
Mar 21, 2024, 07:05 PM IST