mahayuti

LokSabha: महायुतीचं घोडं नेमकं अडलंय? देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एक अडलं की तिन्ही पक्ष...'

LokSabha Election: महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघांवरुन धुसफूस सुरु आहे. यामुळे सर्व जागांवरील उमेदवारांची घोषण झालेली नाही. दरम्यान महायुतीत 4 ते 5 जागांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

 

Mar 30, 2024, 01:18 PM IST
MLA Bacchu Kadu On Moving Out From Mahayuti PT44S

आमचा वाद केवळ अमरावतीच्या जागेपुरता - बच्चू कडू

आमचा वाद केवळ अमरावतीच्या जागेपुरता - बच्चू कडू

Mar 30, 2024, 11:40 AM IST

महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...

Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 28, 2024, 02:51 PM IST

LokSabha: 'अजित पवारांची दुसरी बायको....', जयंत पाटील यांचं धक्कादायक विधान

LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत. यादरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका करताना 'दुसरी बायको' असा उल्लेख केला आहे. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

 

Mar 28, 2024, 01:56 PM IST

राज ठाकरे महायुतीत कधी सहभागी होणार? राहुल शेवाळेंनी अखेर केला खुलासा, 'शिंदे, आणि फडणवीसांनी...'

LokSabha: राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य असल्याचा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला आहे. मनसेचं आम्ही महायुतीमध्ये स्वागतच करतोय असंही ते म्हणाले आहेत. 

 

Mar 28, 2024, 01:04 PM IST

Loksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?

Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार? 

 

Mar 28, 2024, 08:06 AM IST

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे. 

Mar 27, 2024, 02:54 PM IST

मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?

Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

Mar 26, 2024, 07:15 PM IST

महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट

LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर परभणीतून लढणार आहे. 

Mar 26, 2024, 12:55 PM IST
Mahadev Jankar who participated in the Mahayuti will contest the Lok Sabha elections from Baramati PT1M13S

महायुतीत सहभागी झालेले महादेव जानकर बारामतीमधुन लोकसभा निवडणूक लढणार

Mahadev Jankar who participated in the Mahayuti will contest the Lok Sabha elections from Baramati

Mar 25, 2024, 09:30 PM IST