'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.
Jun 20, 2024, 10:32 AM ISTमहायुतीतील जागावाटप धोरण 15 दिवसांत निश्चित होईल, सुनील तटकरे यांची माहिती
NCP Sunil Tatkare on Seat Distribution in Mahayuti
Jun 19, 2024, 08:00 PM ISTMaharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 09:07 PM ISTमाढ्यातील पराभवानंतर महायुतीतील धुसफूस समोर; निंबाळकरांच्या पराभवाच्या अहवालात काय म्हटलंय?
Madha Mahayuti Dispute Evolve As CP Demand Action On BJP Ranjeet Singh Mohite Patil
Jun 18, 2024, 03:35 PM ISTPolitical News | महायुतीत 'या' जागेवरून वाद पेटण्याची शक्यता...
Mahayuti Possibly Dispute For Sangli Khanapur Vita Constituency
Jun 18, 2024, 10:45 AM ISTअजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'
Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
Jun 18, 2024, 10:24 AM ISTMahayuti | महायुतीत मोठा भाऊ कोण? शिंदे गटातच मतमतांतर
Maharashtra Politics Mahayuti Big Brother
Jun 17, 2024, 10:05 PM ISTMahayuti CM Candidate: 'महायुतीचा CM कँडिडेट कोण? फडणवीसांची अवस्था..'; ठाकरेंचा रोखठोक सवाल
Mahayuti CM Candidate: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकतेवरुन टीका केली जात आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Jun 16, 2024, 04:36 PM ISTMahayuti | महायुतीत नाराजीनाट्य, आम्हीच मोठा भाऊ - संजय शिरसाट यांचं वक्तव्य
Disputes in Mahayuti Sanjay Shirsat vs Narayan Rane
Jun 15, 2024, 10:15 PM ISTनाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीला भुजबळांची दांडी
Bhujbals Absentat Mahayuti meeting in Nashik
Jun 15, 2024, 04:05 PM ISTधनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'बाळासाहेबांना कमी लेखू नका'
राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना लगावला आहे. तसंच शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.
Jun 13, 2024, 07:58 PM IST
शिंदे सरकारवर टीका करणाऱ्या केतकी चितळेला किरण मानेंचा सपोर्ट, म्हणाले 'लै लै म्हंजी लैच ठैंक्यू'
Kiran Mane : राज्यातील 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद केलीय. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तीने व्हिडिओ शेअर केला आहे. यावार आता किरण माने यांनी टोला तिला टोला लगावला आहे.
Jun 13, 2024, 06:14 PM ISTमहायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर
Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
Jun 13, 2024, 04:34 PM IST85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध
Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Jun 13, 2024, 08:33 AM ISTमहायुतीला झटका! विदर्भातील मोठा नेता बाहेर पडणार? स्वबळावर 20 जागा लढवण्याचा निर्धार
बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.
Jun 12, 2024, 08:29 PM IST