शेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत.
Jul 12, 2024, 08:41 PM ISTVidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.
Jul 11, 2024, 09:00 PM ISTAjit Pawar | 'महायुतीचा उमेदवार मागे घेणार नाही'
Ajit Pawar Confirms Mahayuti Candidates Will not Withdraw From Vidhan Parishad Election
Jul 5, 2024, 04:25 PM ISTVidhan SabhaElection|महायुतीच्या जागा वाटपात नवा पेच?
Mahayuti In Problem As Vinayak Kore Ask For More Seats In Vidhan SabhaElection
Jul 4, 2024, 04:50 PM ISTनवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध
Maharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.
Jul 3, 2024, 10:46 PM IST14 गडी, 11 जागा...! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय. मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणुक रंजक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेम कुणाचा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
Jul 2, 2024, 08:59 PM ISTसुरेश धस - महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो
Suresh Dhas - Lost in the Lok Sabha after taking third place in Mahayutti
Jun 28, 2024, 01:50 PM ISTअजित पवार महायुतीत नको; भाजप कार्यकर्त्यांची मागणी
Ajit Pawar should not be in mahayuti
Demand of BJP workers
अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
महायुतीतील वाद विवाद आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांन सत्तेतून बाहरे काढण्याची मागणी केली आहे.
Jun 27, 2024, 03:48 PM ISTMahayuti : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत हालचाली, सूत्र
Mahayuti Movements regarding the selection of MLAs appointed by the Governor
Jun 27, 2024, 11:45 AM IST...असं झाल नाही तर अजित पवार मोठा निर्णय घेणार? महायुतीत प्रचंड तणाव
राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ताजं विधान... पाहुया त्यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..
Jun 26, 2024, 10:21 PM ISTउद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...
MNS Chief Raj Thackeray On Uddhav Thackeray Comment: मुंबईमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला.
Jun 24, 2024, 01:47 PM ISTVIDEO|अधिवेशनानंतर महायुती राहणार नाही- रोहित पवारांचा दावा
MLA Rohit Pawar On Mahayuti To Disolve After Maharashtra Monsoon Session
Jun 21, 2024, 08:05 PM ISTविधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध? महायुतीचे 9, मविआचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात
Vidhanparishad Elections MVA 2 Candidates Mahayuti 9 Candidates
Jun 20, 2024, 11:20 AM IST