'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.
Sep 7, 2024, 06:52 PM ISTविधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?
लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत श्रेयवादाची लढाई; बारामतीतच अजितदादांना डीवचण्याचा प्रयत्न
dispute in mahayuti over Ladki Bahin Ajit Pawar
Sep 6, 2024, 11:45 AM ISTPolitical News | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका; कोणकोण होतं उपस्थित?
political news Mahayuti Master Plan
Sep 6, 2024, 10:30 AM IST'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. भावांचा उल्लेख करत ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर वृत्त
Sep 3, 2024, 09:01 AM IST
'अजित पवारांचा दगाबाजी'; शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचं विधान
Mahayuti MLA Mahendra Thorve Target NCP Ajit Pawar Camp
Sep 2, 2024, 03:30 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीका
अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.
Sep 1, 2024, 08:06 PM IST10 दिवसांत महायुतीतील जागावाटप पूर्ण - चंद्रशेखर बावनकुळे
Allotment of seats in the grand alliance completed in 10 days - Chandrasekhar Bawankule
Sep 1, 2024, 06:15 PM ISTआंदोलन V/S आंदोलन; राज्यभरात आज महायुतीचदेखील आंदोलन
Mahayuti Andolan Vs MVA Andolan Begins Mumbai
Sep 1, 2024, 12:05 PM ISTVIDEO|मविआच्या आंदोलनाविरोधात महायुतीचेही आंदोलन
Mahayuti To Protest Against MVA Protest Across Maharashtra
Sep 1, 2024, 09:10 AM ISTPolitical News | वाचाळवीरांना रोखा; महायुतीतील नेत्यांना भुजबळांचा सल्ला
Chhagan Bhujbal Hasan Mushrif Hints Mahayuti Alliance Partner
Aug 31, 2024, 03:05 PM ISTहाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'
NCP Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे.
Aug 31, 2024, 10:35 AM ISTखेकडा धरण फोडू शकतो हा शोध लावणारी व्यक्ती...; तानाजी सावंतांना टोला लगावत मिटकरी स्पष्टचं बोलले
Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:02 PM ISTराष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय
Aug 29, 2024, 09:43 PM ISTशिवरायांचा पुतळा कोसळला: अनिल देशमुखांची महायुतीवर टीका
Anil Deshmukh Allegation on Mahayuti
Aug 28, 2024, 10:15 AM IST