Mahashivratri नेमकी कधी? 26 की 27 फेब्रुवारी, पूजा-विधी आणि शुभ मुहूर्त
Maha Shivratri Date: महाशिवरात्रीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा पूर्ण भक्तीने केली जाते. या महिन्यात महाशिवरात्री नेमकी कधी आहे? 26 की 27 फेब्रुवारी रोजी.
Feb 6, 2025, 02:03 PM IST