नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत
Maharastra Politics : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मनात धडकी भरवली आहे. काय म्हणाले राऊत? पाहा
Jun 5, 2024, 06:08 PM ISTMaharastra Politics : 'तुमच्या नांग्या ठेचू, ॲम्बुलन्स घोटाळ्यात मोठ्या खेकड्याने...', रोहित पवारांचा थेट इशारा
Maharastra Politics : अँब्युलन्स घोटाळ्यात सरकारमधील बडे नेते आणि अधिकारी सामील असल्याचं आरोप रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलाय. त्यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा देखील दिला आहे.
Apr 8, 2024, 05:11 PM ISTमनोज जरांगेंच्या मागण्या शिंदे सरकारला मान्य, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात...
Maharastra politics Uncut devendra Fadanvis Speech From Nagpur
Jan 27, 2024, 11:00 PM ISTराज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Jan 16, 2024, 10:25 PM ISTVideo : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...'
Maharastra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी रुग्णालयाची भेट घेतली अन् रुग्णांच्या कुटुंबियांच्या (Nanded hospital) वेदना जाणून घेतल्या.
Oct 5, 2023, 07:41 PM ISTMaharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...
Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.
Oct 3, 2023, 10:59 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!
ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.
Sep 12, 2023, 07:17 AM IST'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!
Nana Patekar On Sudhir Mungantiwar : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.
Sep 9, 2023, 06:23 PM IST"राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की...", मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले!
Manoj jarange Interview : झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
Sep 8, 2023, 05:01 PM ISTNitin Desai Death : 'माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना...', नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!
Nitin Chandrakant Desai Death Case: माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं आवाहन मानसी देसाईने (Manasi Desai) केलं आहे.
Aug 5, 2023, 08:22 PM ISTMaratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारची धावपळ, तातडीच्या बैठकीनंतर घेतला 'हा' मोठा निर्णय!
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी बैठकीतील मुद्दे माध्यमांसमोर मांडले.
Apr 21, 2023, 04:38 PM ISTMaratha Reservation: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली, राज्य सरकारला मोठा धक्का!
Supreme Court decision on the Maratha reservation review petition
Apr 20, 2023, 10:00 PM ISTMaratha Reservation: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका (Review petition) दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय.
Apr 20, 2023, 09:18 PM IST