maharashtra vidhan sabha election results 2024

Karjat Jamkhed Result Live Update: कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार विजयी

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली. त्यामुळे माजी आमदार रोहित पवार यांना मतविभाजनाचा धोका आहे. अशावेळी कर्जत-जामखेडमध्ये रंगतदार लढत होणार हे नक्की झालंय. 

Nov 23, 2024, 08:59 AM IST

तुमच्या मतदारसंघात कोण-कोण उमेदवार? वाचा 288 मतदारसंघातील उमेदवारांची A टू Z यादी

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 4100 हून जास्त उमेदवारांचं भवितव्याचा निकाल आज लागणार आहे. तुमच्या मतदारसंघात कोण-कोण उमेदवार यावर एक नजर टाकूयात. 

Nov 23, 2024, 07:43 AM IST

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : बारामती, माहीमसह 'या' 5 मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : शनिवार 23 नोव्हेंबर हा दिवस सर्व राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे, या पक्षांचं भविव्य. राज्यातील 288 मतदारसंघातील 5 जागांकडे खास करुन सर्वांचं लक्ष लागलंय. ती मतदारसंघ कोणती आहेत पाहूयात. 

Nov 22, 2024, 09:41 PM IST

'नव्या आघाड्या, पक्ष फुटले...' कशी होती महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी 5 वर्षे?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024:  राजकीय पंडितांची सगळी गणितांची मांडणीच मोडीत काढणाऱ्या या पाच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणार आणून ठेवलं. 

Nov 22, 2024, 09:13 PM IST

जागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार

Maharashtra Vidhansabha Election 2024 : गेल्या 5 वर्षांतील अनुभव आणि संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता आता राजकिय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. फोडाफोडीचे राजकारण आणि सत्ता स्थापनेसाठी पक्षांनी आतापासून हॉटेल, विमान तयार ठेवली आहोत.

Nov 22, 2024, 08:54 PM IST

पहाटेच्या शपशविधीनंतर आता निकालही 23 नोव्हेंबरलाच! पुन्हा एकदा राज्यातील समीकरणं बदलणार का?

23 November Political Happening:  चर्चेतला पहाटेचा शपथविधी  23 नोव्हेंबर 2019 रोजी झाला होता. आता निकालही 23 तारखेलाच जाहीर होत आहे.

Nov 22, 2024, 08:12 PM IST

आमदारांना किती असतो पगार? काय मिळतात सुविधा? समजल्यावर वाटेल आश्चर्य!

आमदारांना किती पगार मिळतो? त्यांना किती पगार मिळतो? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Nov 22, 2024, 06:58 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता होणार सुरू? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

Maharashtra Election Results 2024 Live Streaming, When and Where to Check : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शनिवारी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणाराय.  288 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालाचे प्रत्येक अपडेट कुठे पाहाता येणार ते जाणून घ्या. 

Nov 22, 2024, 06:28 PM IST