maharashtra karnataka border issue

'कन्नडिगांच्या राड्यामागे काँग्रेस-जेडीएसचा हात' भाजपाचा गंभीर आरोप

बेळगावमध्ये कन्नड वेदिका संघटनेकडून धुडगूस, महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक...  कन्नगडिगा वेदिकेच्या राड्यामागे मागे Congress आणि जेडीएसचा JDS हात 

Dec 6, 2022, 06:21 PM IST

बेळगावात कन्नडीगांची दादागिरी! फडणवीस यांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन, दगडफेकीचा निषेध

Maharashtra-Karnataka Border Dispute बेळगावात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक, सीमावादाचा प्रश्न चिघळला

Dec 6, 2022, 03:45 PM IST

Maharashtra Border Dispute : कर्नाटक, गुजरातनंतर आता मध्य प्रदेशसोबतही सीमावाद पेटण्याची चिन्ह

कर्नाटक आणि गुजरातनंतर आता मध्यप्रदेशसोबतही सीमावादाचा प्रश्न पेटण्याची चिन्ह, बुलडाणामधल्या काही गावांचा मध्यप्रदेशात सामील होण्याचा निर्णय

Dec 6, 2022, 02:51 PM IST

कर्नाटकनंतर आता गुजरात सीमेचाही प्रश्न पेटला, नाशिकच्या गावांची गुजरातमध्ये जाण्याची इच्छा

नाशिकच्या सुरगाण्यातील गावांची गुजरातमध्ये जाण्याची इच्छा,  सुरगाण्याच्या समस्या जाणून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश  

Dec 4, 2022, 06:02 PM IST