IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय
Buldhana News : IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका तरुण इंजिनियरनं शेती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम विदर्भातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय.. त्याचा हा शेतीमधील प्रयोग शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
Dec 29, 2024, 10:19 PM ISTपावसाअभावी शेतकऱ्याने निवडला दुसरा पर्याय, दीड एकरात घेतलं लाखोंचे उत्पन्न
Maharashtra Farming News: हवामान बदलामुळं कधी अवकाळी पाऊस तर कधी नापिकीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, यावर तोडगा काढत एका शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न घेतले आहे.
Feb 20, 2024, 02:45 PM ISTनांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत
Success Story: पाच एकर जमिनीतील दीड एकरावर वांग्याची शेती घेतली. ३० हजार रुपये खर्च केले पण शेतकऱ्याला आलेला नफा डोळे दिपवणारा.
Jul 17, 2023, 01:04 PM IST