Maharashra| पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Warning Of Heavy Rain In Next 4 To 5 States
Jul 21, 2024, 10:35 AM ISTVidhanSabha | पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर
Anti Paper Leak Law Bill in Maharashra Assembly
Jul 5, 2024, 09:55 PM ISTरक्षक की राक्षस! न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी... DYSPविरोधात गुन्हा दाखल
प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : प्रेमप्रकरणात दगा मिळालेल्या तरुणीला पोलिसांकडूनही अन्यायाला सामोरं जावं लागल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने जिल्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jun 8, 2024, 04:12 PM ISTSTWorkers | एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन पुन्हा रखडलं, 87 हजार कर्मचारी वाऱ्यावर
Maharashra ST Workers Salary Stuck
May 10, 2024, 09:00 PM ISTसोलापूरात इंग्लिश शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं
Solapur : काही कारणामुळे शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा किंवा परीक्षेला बसू न देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सोलापूरमध्ये एका इंग्लिश शाळेने कहर केला. फी भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेण्यात आलं.
Feb 15, 2024, 03:18 PM ISTCovid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान
Covid-19 JN.1 Variant: देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
Dec 20, 2023, 04:27 PM ISTमुस्लीम कुटुंबाची हिंदू धर्मात 'घरवापसी' बागेश्वर धाम बाबांच्या दरबारात धर्मांतर
बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेत. त्यांच्या दरबारात एका मुस्लीम कुटुंबानं हिंदू धर्मात प्रवेश केला. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
Nov 9, 2023, 07:51 PM ISTसरकारी दवाखाने की घोटाळ्याचे कारखाने? जेनरिक मेडिकलच्या नावाखाली कोट्यवधींचे भूखंड लाटण्याचा डाव
Investigation Report : राज्यातल्या सरकारी रुग्णालयाच्या भूखंडांचं श्रीखंड नेमकं कुणाच्या घशात जातंय आणि हा मलिदा लाटण्यासाठी कुणाकुणाचं साटंलोटं आहे याचा झी 24 तसाने पदार्फाश केला आहे.
Oct 18, 2023, 01:36 PM IST
विद्यार्थ्यांना आता भाजपाचा इतिहास शिकवला जाणार, विद्यापीठ अभ्यासक्रमात सुधारणा
नागपूर विद्यापीठात आता चक्क भाजपचा इतिहास शिकवला जाणाराय.. केवळ भाजपच नव्हे तर रामजन्मभूमी आंदोलनाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय... विद्यापीठ अभ्यासक्रमात आणखी काय सुधारणा करण्यात आल्यात पाहूयात
Aug 30, 2023, 10:00 PM IST'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं.
Jul 15, 2023, 04:54 PM ISTफक्त शरीरसुखासाठी प्रदीप कुरुलकरने झाराला सर्व सांगितलं, राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची गुपितं पुरवली...
डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरूलकरनं शरीरसुखासाठी पाकिस्तानी महिला एजंटला क्षेपणास्त्रांची गुपितं पुरवली असल्यांच समोर आलं आहे. आरोपपत्रात धक्कादायक माहिती उघड झाली असून राफेलपासून ब्राम्होसपर्यंत सर्व माहिती आयएसआय एजंटला दिली.
Jul 10, 2023, 02:24 PM IST
Success Story : दुष्काळी गावात पडतो डॉलर्सचा पाऊस, इंटरनेटची शेती... प्रत्येक तरुण लखपती
बीडमधलं दुष्काळी कोळगाव, मात्र या गावातले तरुण डॉलर्समध्ये कमाई करतात, असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... ही किमया त्यांनी कशी साधली, लखपती होण्याचा मार्ग या तरुणांना कसा सापडला. पाहा कोळगावची यशोगाथा
Mar 22, 2023, 09:51 PM ISTKarnatak | कर्नाटकची मुजोरी सुरुच, सीमाभागात लावला पोलिसांचा फौजफाटा
The siege of Karnataka continues, police force has been deployed in the border area
Dec 19, 2022, 10:55 AM ISTEknath Shinde : शिंदे सरकारकडून या माजी मंत्र्याला मोठा धक्का
एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) आणखी एका माजी मंत्र्याला धक्का दिलाय.
Aug 2, 2022, 08:38 PM ISTMaharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ
राज्यासह मुंबईत कोरोना हळुहळु डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Maharashtra Corona Update) वाढ होत असल्याचं दिसून येतंय.
May 31, 2022, 08:51 PM IST