मोठा निर्णय! डिसेंबरमध्ये 'या' दिवशी फक्त मुंबईकरांना सुट्टी जाहीर; मध्यरात्रीनंतर विशेष...
Holiday Announcement In Mumbai Suburban: यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून या दिवशी मुंबईमध्ये अतिरिक्त लोकल रेल्वे सेवेबरोबरच बेस्टची सेवाही चावली जाणार आहे.
Dec 4, 2024, 07:29 AM ISTMahaparinirvan Din 2024 : असं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटूंब; आज कोण काय करतात?
Dr Babasaheb Ambedkar Family Tree : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. बाबासाहेबांचं कुटूंब कसं होतं, त्यांच्या कुटुंबातील वंशवेल यानिमित्ताने पाहणार आहोत.
Dec 3, 2024, 06:12 PM IST