lt chairman

'भारतीय मजुरांना काम करण्याची इच्छाच नसते,' L&T च्या चेअरमननं पुन्हा उधळली मुक्ताफळं; 'संधी मिळूनही...'

Job News : L&T च्या चेअरमननं पुन्हा उधळली मुक्ताफळं; नोकरी, भारतातील मजुर आणि त्यांची नोकरीची इच्छा याविषयी काय म्हणाले चेअरमन? 

 

Feb 12, 2025, 02:36 PM IST

'2.5 तास तर ट्रेनमध्येच जातात...' 90 तास काम करा बोलणाऱ्या L&T च्या अध्यक्षांवर भडकले लोक, 'भारतात हे शक्य नाही'

L&T Chairman Statement: लोकांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T चे अध्यक्ष कुमार जैन यांच्यावर नेटिझन्स भडकले आहेत. यापूर्वी इन्फोसिसच्या मालकाने सांगितले होते की, लोकांनी आठवड्यातून 70 तास काम करावे. आता या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. 

Jan 11, 2025, 02:21 PM IST

बायकोला किती वेळ बघत राहाल? 90 तास काम करा; L&T चेअरमनचं विधान

90 Hours Work Week: लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. 

Jan 9, 2025, 06:42 PM IST